Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या FOLLOW Mahavikas aghadi, Latest Marathi News २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
कोरोनाचा नियोजनबद्ध रीतीने सामना करत महाराष्ट्राने देशात एक उदाहरण निर्माण केले आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. ...
रशिया युक्रेन युद्धामुळे महागाई वाढली आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतोय ...
Sharad Pawar Meets CM Uddhav Thackeray: सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. ...
Nilesh Rane: भाजपाचे नेते निलेश राणे यांनी मंत्रिमंडळ निर्णयाच्या फोटोवरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...
Navneet Rana And Ravi Rana: राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार असून, राज्य सरकार मुंबई सत्र न्यायालयात आपले उत्तर देणार आहे. ...
राज्यांना मदत करणे ही पंतप्रधान मोदींची नैतिक जबाबदारी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...
पुण्यात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवार ३० एप्रिल रोजी सायं. ५.०० वा लोकमान्य टिळक (अलका टॉकिज) चौक येथे महाविकास आघाडीची सभा होणार आहे. ...
पेट्रोलवरील कर कमी करण्याचा अधिकार मंत्रिमंडळाचा, अजित पवार यांचं वक्तव्य. ...