२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
युतीच्या सत्ताकाळात तत्कालीन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याभोवती घुटमळत होते, तर काहीजण राहुल आणि सम्राट महाडीक यांच्याशी सलगी करीत भाजपचे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील व वैभव नायकवडी यांच्या हुतात्मा गटात सामील होते. काहींनी शिवसेनेचा आधा ...
काँग्रेस पक्षाने तर मागील पाच वर्षांत युती सरकारच्या विरोधातील सर्व सभांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाची साथ घेतली. मात्र, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना त्याचा विसर पडत असल्याचे जयदीप कवाडे म्हणाले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला एक दिशा मिळत आहे, त्यामुळे मोदींच्या प्रति खूप मोठ्या प्रमाणात लोकं आकृष्ट होत असून त्यामुळे त्यांची ही मळमळ बाहेर येत असल्याचे फडणवीस म्हणाले. ...