लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
भाजप आंदोलन करतंय? कसलं?; एवढा मूर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Such a foolish party would not have been on the back of the world; Sanjay Raut's attacks on bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप आंदोलन करतंय? कसलं?; एवढा मूर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल; संजय राऊतांचा हल्लाबोल

"यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू आहे. ते वळवळत असतात सारखे." ...

Sanjay Raut on Mumbai Morcha: "मुख्यमंत्र्यांना जशी भाषणं लिहून देता, तशीच आता..."; 'महामोर्चा'आधी संजय राऊतांचा भाजपाला टोला - Marathi News | Sanjay Raut trolls Eknath Shinde led Maharashtra Government says Devendra Fadnavis should also pass letters to oppositions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्र्यांना जशी भाषणं लिहून देता, तशीच आता..."; संजय राऊतांचा BJPला टोला

"सरकारमधील काहींच्या डोक्यात गांडूळाचा मेंदू आहे. तो सतत वळवळत असतो." ...

MVA Mumbai Maha Morcha Video : अरे बापरे! महा मोर्चातल्या महिलांनाच माहिती नाही, त्या कशासाठी आल्यात; पहा व्हिडीओ... - Marathi News | MVA Mumbai Maha Morcha : womens from Maha Morcha do not know why they came for; Watch the video... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरे बापरे! महा मोर्चातल्या महिलांनाच माहिती नाही, त्या कशासाठी आल्यात; पहा Video...

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मोर्चाला महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसत आहे. परंतू वस्तुस्थिती काही औरच आहे. ...

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला अशोक चव्हाण गैरहजर राहणार, ट्विट करत म्हणाले... - Marathi News | Ashok Chavan will not be present at the grand march of the Mahavikas Aghadi, tweeting... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीच्या महामोर्चाला अशोक चव्हाण गैरहजर राहणार, ट्विट करत म्हणाले...

Ashok Chavan : उद्या काढण्यात येणाऱ्या महामोर्चाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण गैरहजर राहणार आहेत.  ...

महापुरुषांबद्दल वाईट बोलणाऱ्याला रट्टा दिला पाहिजे; महाविकास आघाडीच्या मोर्चावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया - Marathi News | He who speaks ill of great men shoul be punished; Bachu Kadu's reaction to Mahavikas Aghadi's march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महापुरुषांबद्दल वाईट बोलणाऱ्याला रट्टा दिला पाहिजे'; मविआच्या मोर्चावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

महाविकास आघाडीकडून उद्या हल्लाबोल महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.  ...

Maharashtra Politics: “महाविकास आघाडीच्या महामोर्चाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, कारण...”: राहुल शेवाळे  - Marathi News | shinde group mp rahul shewale criticised maha vikas aghadi over maha morcha in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाविकास आघाडीच्या महामोर्चाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, कारण...”: राहुल शेवाळे 

Maharashtra News: उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर जात आहेत, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. ...

Jayant Patil on Maha Morcha: "महाविकास आघाडीचा महामोर्चा सरकारला धडकी भरवणारा असेल", राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा इशारा - Marathi News | Jayant Patil says Mahavikas Aghadi Maha Morcha Rally will be a biggest setback to Maharashtra government" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मविआचा महामोर्चा सरकारला धडकी भरवणारा असेल", जयंत पाटलांचा इशारा

"स्वाभिमानावर हल्ला करून हा बुरुज पाडण्याचा प्रकार सुरू" ...

"पक्षाशी संबंध नसला तरी ज्यांचा स्वाभिमान दुखावला गेलाय त्यांनी..."; मोर्चाबद्दलच्या बैठकीनंतर अजित पवारांचे विधान - Marathi News | Those who feel their self respect has been hurt can join in Mahavikas Aghadi protest Rally on Saturday says Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पक्षाशी संबंध नसला तरी ज्यांचा स्वाभिमान दुखावला गेलाय त्यांनी..."; अजितदादांचे विधान

महापुरूषांबद्दल सतत होणाऱ्या वादग्रस्त विधानांबद्दल शनिवारी महाविकास आघाडीचा मोर्चा ...