लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
मविआ’च्या विकासकामांवरील सरसकट स्थगिती हटविली; शिंदे सरकारची माघार - Marathi News | A blanket moratorium on Mavia's development work has been lifted; The retreat of the Shinde government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआ’च्या विकासकामांवरील सरसकट स्थगिती हटविली; शिंदे सरकारची माघार

१८ व २१ जुलैचे शासन निर्णय रद्द ...

“शिंदे फडणवीसांपेक्षा महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर सरस होते”; काँग्रेसचा दावा - Marathi News | congress nana patole claims that maha vikas aghadi govt was better than eknath shinde and devendra fadnavis govt on all fronts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे फडणवीसांपेक्षा महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर सरस होते”; काँग्रेसचा दावा

Maharashtra Politics: कोरोना संकट व भाजपचे षड्यंत्र सुरु असतानाही मविआ सरकारची कामगिरी सर्वोत्तम होती, असे काँग्रेसने म्हटले आहे. ...

‘त्या’ ४,००० विद्यार्थ्यांना दोन लाख कधी देणार?; घोषणा केली, मुहूर्त नाही - Marathi News | When will 'those' give two lakhs to 4,000 students? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ ४,००० विद्यार्थ्यांना दोन लाख कधी देणार?; घोषणा केली, मुहूर्त नाही

मविआ काळातील घोषणेला मुहूर्तच नाही ...

“तुम्ही सोबत या, आपण एकत्र लढू”; विजय वडेट्टीवारांचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन - Marathi News | congress vijay wadettiwar appeal to vba prakash ambedkar to come with us | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुम्ही सोबत या, आपण एकत्र लढू”; विजय वडेट्टीवारांचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन

Maharashtra Politics: तुम्ही सोबत या, आपण एकत्र लढू. पुरोगामी विचारायला घेऊन पुढे जाऊ, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...

‘मविआ’च्या काळात एकही मोर्चा नाही, भाजप आल्यानंतरच कसे घडते; धनंजय महाडिक यांचा सवाल  - Marathi News | During Mahavikas Aghadi period there is not a single march, how come it happens only after BJP comes, Question by MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘मविआ’च्या काळात एकही मोर्चा नाही, भाजप आल्यानंतरच कसे घडते; धनंजय महाडिक यांचा सवाल 

महापालिकेची ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार ...

“मराठा समाजाला आरक्षण देण्यास उद्धव ठाकरे नापास, शरद पवारांनी...”; भाजपची ‘मविआ’वर टीका - Marathi News | bjp chandrashekhar bawankule criticized maha vikas aghadi uddhav thackeray and sharad pawar over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा समाजाला आरक्षण देण्यास उद्धव ठाकरे नापास, शरद पवारांनी...”; भाजपची टीका

Maratha Reservation: कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करून दुसऱ्या समाजाला आरक्षण देणे हे योग्य नाही, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

“शेतकरीपुत्र सर्वसामान्य मराठा, मला का तुम्ही पाण्यात पाहता”; CM शिंदेंनी विरोधकांना सुनावले - Marathi News | cm eknath shinde criticised opposition maha vikas aghadi over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकरीपुत्र सर्वसामान्य मराठा, मला का तुम्ही पाण्यात पाहता”; CM शिंदेंनी विरोधकांना सुनावले

CM Eknath Shinde: महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच मराठा समाजाचे आरक्षण गेले. जालन्यात दगडफेक कोणी केली हे पाहावे लागेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...

मलकापुरात रास्ता रोको : महाविकास आघाडीचे ५० जण स्थानबद्ध..! - Marathi News | block road in malkapur 50 people of maha vikas aghadi stationed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापुरात रास्ता रोको : महाविकास आघाडीचे ५० जण स्थानबद्ध..!

पोलिसांनी पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून ५० जणांना स्थानबद्ध केले. ...