लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
राष्ट्रवादी शरद पवार पक्षामुळे घोळ संपेना; पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आज आघाडीची घोषणा? - Marathi News | The chaos did not end with the Nationalist Sharad Pawar party; Will both nationalists come together in Pune and announce an alliance today? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी शरद पवार पक्षामुळे घोळ संपेना; पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आज आघाडीची घोषणा?

‘कोणाचीही वाट पाहू नका, पुढे जा,’ असा सल्ला उद्धवसेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे ...

Kolhapur Municipal Election 2026: काँग्रेसचे आणखी १४ उमेदवार जाहीर, महायुतीमध्ये अजूनही पेच - Marathi News | Congress releases second list of 14 more candidates for Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेसचे आणखी १४ उमेदवार जाहीर, महायुतीमध्ये अजूनही पेच

महायुतीमधील काही जागांचा तिढा अजूनही सुटला नाही ...

‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र? - Marathi News | maharashtra municipal election 2026 uddhav thackeray support vba and shinde ajit dada joins hands without bjp know what is the picture of the alliance and front in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?

Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीत कोणाशी कुणी युती करावी आणि कोणाशी आघाडी करावी याचे गणित अद्यापही जुळताना दिसत नाही. ...

Sangli Municipal Election 2026: महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेना - Marathi News | The seat sharing formula for the Sangli Municipal Corporation elections is yet to be finalized within the Maha Vikas Aghadi alliance | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेना

आघाडीचे गणित जुळविताना नाराजांची फौजच तयार होऊ नये, म्हणून नेत्यांकडून चर्चेच गुऱ्हाळ ...

सोलापूर: मविआचं ठरलं! काँग्रेस ४५, ठाकरसेना ३०, राष्ट्रवादी (शप) गट २० तर माकप लढणार ७ जागा - Marathi News | Solapur Municipal Corporation Election mahavikas aaghadi will be contesting together in alliance seat sharing announced | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मविआचं ठरलं! काँग्रेस ४५, ठाकरसेना ३०, राष्ट्रवादी (शप) गट २० तर माकप लढणार ७ जागा

Solapur Municipal Corporation Election: भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निर्णय झाल्याची माहिती ...

औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट - Marathi News | Discussions on the third front have been decided by the opposition! Suspended leaders will return home, met senior leaders in Nagpur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट

अकोला महापालिका निवडणूक २०२६: संबंधित या भेटीनंतर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय होणार आहे. ...

PMC Election: इच्छुकांची संख्या २५००; बंडखोरीचे ग्रहण टाळण्यासाठी भाजपची यादी रविवारी जाहीर होणार? - Marathi News | Number of aspirants 2500; Will BJP's list be announced on Sunday to avoid the possibility of rebellion? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इच्छुकांची संख्या २५००; बंडखोरीचे ग्रहण टाळण्यासाठी भाजपची यादी रविवारी जाहीर होणार?

महापालिका निवडणुकीत एका जागेसाठी भाजपसह अन्य पक्षामध्ये चार ते पाच जण इच्छुक असल्याने प्रमुख पक्षामध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे ...

धर्म पाळला युतीचा, किल्ला गडगडला आघाडीचा; चिपळुणात स्वबळावर लढल्याने आघाडीने सहा, तर महायुतीने दोन जागा गमावल्या - Marathi News | Due to contesting independently in the Chiplun Municipal Council elections the Maha Vikas Aghadi lost six seats while the MahaYuti lost two | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :धर्म पाळला युतीचा, किल्ला गडगडला आघाडीचा; चिपळुणात स्वबळावर लढल्याने आघाडीने सहा, तर महायुतीने दोन जागा गमावल्या

जिल्ह्यातील सर्वाधिक चुरशीची लढत चिपळुणात झाली ...