शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दल विरोधकांनी मराठा समाजाची माफी मागावी: शंभुराज देसाई

महाराष्ट्र : आरक्षणप्रश्नी महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही’’,  नाना पटोलेंचा टोला

महाराष्ट्र : सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आमच्याविरोधात, सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा..., मनोज जरांगे पाटील यांनी सुनावले

महाराष्ट्र : “मिलिंद नार्वेकरांनी सावध राहावे, लक्ष ठेवा”; विधान परिषद निवडणुकीवरुन शिंदे गटाचा सल्ला

मुंबई : आरक्षण प्रश्न सोडविता येत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा; विजय वडेट्टीवारांचे महायुतीला आव्हान

मुंबई : विधान परिषद सभापतिपद निवडणूक त्वरित घ्या; महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी

महाराष्ट्र : आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय, कारण काय?

महाराष्ट्र : पुरवणी मागण्यांमध्ये ओबीसी, आदिवासी, भटक्या समाजाला किती वाटा मिळणार हे स्पष्ट करा’’, नाना पटोले यांची मागणी

मुंबई : महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राजभवनावर, राज्यपालांची भेट घेतली; नेमके कारण काय?

महाराष्ट्र : अँम्बुलन्स घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी?’’, विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल