शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : अजित पवारांचा आमदार फुटणार? शरद पवारांची दुसऱ्यांदा भेट, माढ्यात काय शिजतंय?

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या भावनेशी खेळ करणाऱ्या CM एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा; संजय राऊत संतापले

मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप अडले; मुंबईत ठाकरेंची शिवसेना अन् काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व्हेंचा बाजार गरम; कोणत्या पक्षाला किती जागा मिळण्याचा दावा? जाणून घ्या

महाराष्ट्र : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट की निवडणूक..? नेमकं काय होणार?; सर्वपक्षीय नेत्यांकडून सुरू आहेत 'या' चर्चा

महाराष्ट्र : महाविकास आघाडीला केजरीवालांच्या 'आप'चा धक्का! तीन उमेदवार जाहीर

मुंबई : मविआच्या बैठकीत मुंबईतील जागांवर खलबते; ठाकरेंच्या शिवसेनेनं केला 'इतक्या' जागांवर दावा

मुंबई : मुंबईत ठाकरेच मोठा भाऊ, जास्त जागा देण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी, पण...

महाराष्ट्र : कागलनंतर आता पंढरपूरात शरद पवार गटाची खेळी; लवकरच एक मोठा नेता घरवापसी करणार?

सांगली : सांगलीतील खानापूर, मिरज विधानसभा मतदारसंघावरून 'महाआघाडी'मध्ये नाराजी नाट्य, भाजपात अतंर्गत गटबाजी