शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

ठाणे : भर पावसात गांधीजींच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीचे ठाण्यात मूक आंदोलन

मुंबई : विधानसभेला मुंबईतील 'या' ७ जागांवर शरद पवार गटाचा दावा; इच्छुकांची नावेही समोर आली

महाराष्ट्र : महिला अत्याचारावरून राज ठाकरे संतापले; २०१७ ते २०२३ पर्यंतच्या गुन्ह्यांची यादीच वाचली

छत्रपती संभाजीनगर : बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीची मूक निदर्शने

पुणे : फडणवीसांबरोबरच सरकारने राजीनामा द्यावा; पुण्यात भर पावसात शरद पवारांच्या उपस्थितीत मविआकडून निषेध

महाराष्ट्र : न्यायालयाच्या मनाईनंतर महाराष्ट्र बंद मागे; आज महाविकास आघाडीची मूकनिदर्शने

मुंबई : कोर्टाच्या निर्णयाचा आदर, पण...; नाना पटोलेंनी जाहीर केली महाराष्ट्र बंदबाबत काँग्रेसची भूमिका

मुंबई : मोठी बातमी: संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा; हायकोर्टाच्या आदेशानंतर शरद पवारांचं आवाहन

पुणे : Sharad Pawar: महविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? शरद पवार स्पष्टच बोलले

पुणे : Maharashtra Bandh: अशा वेळी नागरिकांनी पेटून उठलं पाहिजे; महाराष्ट्र बंदला पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा