Mahashivratri News in Marathi | महाशिवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Mahashivratri, Latest Marathi News
माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. Read More
Mahashivratri 2025: प्रत्येक घरात शिवलिंग, शिवमूर्ती किंवा शिवाची प्रतिमा असतेच, असे नाही. पण व्रत करायची इच्छा असते. अशा परिस्थितीत भाविकांसमोर काय पर्याय आहेत? ...
Mahashivratri 2025 Shiv Manas Puja: मानस पूजा म्हणजे काय, मानस पूजा कशी केली जाते? अगदी १० ते १२ मिनिटांत शिव मानस पूजा करता येऊ शकते. जाणून घ्या... ...
Ayodhya Ram Mandir Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला महाकुंभमेळ्याची सांगता होणार आहे. तसेच महाशिवरात्रीला अयोध्येतही भाविकांची संख्या लाखांच्या घरात असणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ...