High Court News: ‘व्यवहाराच्या पैशांची मागणी केली म्हणजे जीवन संपवण्यास प्रवृत्त केले, असे म्हणता येणार नाही’, असे निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी नुकताच ४ अर्जदारांविरुद् ...
Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने लाभार्थी १,१८३ कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास विभागाकडे पाठविली आहे. ...
Mumbai News: राज्य सरकारने अवजड मालवाहतूक वाहनांसाठी क्लीनर ठेवण्याची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली असून, नागरिकांकडून २९ ऑगस्टपर्यंत सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. ...
पवार म्हणाले की, नेहमी म्हटले जाते की, अजित पवार तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आले आहेत. मात्र, हे खोटे आहे. मी कधी कोणाच्या वाट्याला जात नाही; पण आमच्या वाट्याला आलेल्याला मी सोडत नाही. ...
आम्ही आत जातो, गणपतीचे आशीर्वाद घेतो व बाहेर आल्यावर लोकांच्या शिव्या खातो’ अशा उद्विग्न शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाहतूक कोंडीबाबतचा आपला संताप व्यक्त केला. ...
पिंपरी चिंचवड शहरामध्ये ७९ वे नाट्य संमेलन १९९९ मध्ये झाले होते. तेव्हापासून वेगवेगळ्या कलाविषयक नाट्य विषयक उपक्रमांच्या कार्यक्रमांमध्ये नाट्य संकुलाची चर्चा होत होती. ...