लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

हिंजवडीत रस्त्यांवर खड्डे, चिखल, अतिक्रमणांचा राडारोडा;मुसळधार पावसामुळे प्रशासनाचे वाभाडे - Marathi News | pimpari-chinchwad potholes mud and encroachments on roads in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत रस्त्यांवर खड्डे, चिखल, अतिक्रमणांचा राडारोडा;मुसळधार पावसामुळे प्रशासनाचे वाभाडे

- मेट्रोच्या अर्धवट कामांचा फटका, आयटीयन्स, नोकरदारांसह स्थानिक नागरिक त्रस्त, कामे उरकणार कधी?   ...

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस; वाहतूक कोंडी, झाडपडी व भिंत कोसळली - Marathi News | pimpari-chinchwad news heavy rains for two days in Pimpri-Chinchwad traffic jams, trees and walls collapsed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस; वाहतूक कोंडी, झाडपडी व भिंत कोसळली

शहरातील प्रमुख मार्गांवर, विशेषतः पिंपरी, चिंचवडगाव, आकुर्डी, निगडी, थेरगाव, रावेत आणि दापोडी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. ...

महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार;भाजप शहराध्यक्षांची माहिती - Marathi News | pimpari-chinchwad Will contest the municipal elections on its own | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार;भाजप शहराध्यक्षांची माहिती

- ३२ प्रभागांत सेवा पंधरावडा कार्यक्रम, नागरिकांशी संवाद साधणार  ...

Lokmat Impact : रहिवासी सोसायट्यांतील ‘क्लाऊड किचन’ची महापालिकेकडून होणार तपासणी - Marathi News | Lokmat Impact Municipal Corporation to inspect 'cloud kitchens' in residential societies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रहिवासी सोसायट्यांतील ‘क्लाऊड किचन’ची महापालिकेकडून होणार तपासणी

- व्यावसायिक नोंदी, ध्वनिप्रदूषण, परवाने याची होणार कसून चौकशी ...

मावळ तालुक्यात अजित पवार गटाला खिंडार; प्रमुख नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश   - Marathi News | pune news ajit Pawar group faces setback in Maval taluka; key leaders join bjp | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ तालुक्यात अजित पवार गटाला खिंडार; प्रमुख नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश  

- काँग्रेसचे नेते रामदास काकडे यांचाही समावेश ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं? - Marathi News | Maharashtra Local body elections postponed; Extension till January 31, 2026, what happened in the Supreme Court? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Maharashtra Local Body Elections: आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला फटकारले ...

राज्यातील 'ही' बाजार समिती शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत राहण्यासह पोटभर जेवणाची व्यवस्था करणार - Marathi News | This market committee in the state will arrange free accommodation and full meals for farmers bringing agricultural produce | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'ही' बाजार समिती शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत राहण्यासह पोटभर जेवणाची व्यवस्था करणार

समितीमध्ये जिल्ह्यासह कर्नाटक व महाराष्ट्रातून रोज सरासरी दोन हजार शेतकरी शेतमाल घेऊन येतात. भाजीपाला, कांदा-बटाटा, गूळ, फळांचा सौदा लवकर होत असल्याने बहुतांशी शेतकरी अगोदरच्या रात्रीच माल घेऊन येतात. ...

विधानपरिषद निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत धुसफूस होणार - Marathi News | pune news there will be a clash between bjp and ncp in the Legislative Council elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानपरिषद निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत धुसफूस होणार

- पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ : भाजपकडून मतदारांची नोंदणी सुरू ...