महाराष्ट्र, मराठी बातम्या FOLLOW Maharashtra, Latest Marathi News
मराठा आरक्षणाच्या नावाखाली बोगस प्रमाणपत्रे काढून ओबीसींचे हक्क हिसकावले जात असल्याचा दावा हाके यांनी केला. ...
Mumbai: वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात वर्षभरात २५ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. ...
मुंबईतील विविध खासगी शाळांमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथील स्वामी समर्थनगर ते कांजूरमार्गदरम्यान उभारल्या जाणाऱ्या मेट्रो ६ मार्गिकेच्या कारशेडचे काम अद्याप सुरू झाले नाही. ...
प्रस्तावित वडाळा ते गेटवे भुयारी मेट्रो ११ मार्गिकेला वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेची थेट जोडणी दिली जाणार नाही. ...
- सर्व मंडल अधिकाऱ्यांच्या दप्तरांची चौकशी पुढील २० दिवसांत केली जाणार ...
कोस्टल रोडचा प्रवास चारचाकी वाहनांशिवाय सामान्यांनाही करता यावा आणि त्यांचा प्रवास गतीने व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाकडून नवीन वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची घोषणा केली. ...
Mumbai Traffic: मुंबईकर गणरायाला आज वाजतगाजत देणार निरोप : ३२ ठिकाणी मालवाहू वाहनांना बंदी; तीन हजार वाहतूक पोलिस कोंडी टाळण्यासाठी सज्ज ...