Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Eknath Shinde : आमदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गरज पडल्यास टोकाचे पाऊल उचलेन, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ...
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांचा नंबर घसरत चालल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...
Maharashtra Political Crisis: ‘आरे वाचवा’ आंदोलनात सहभागी होत आदित्य ठाकरेंनी, महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार मुंबईच्या हिताचा विचार करणारे होते, असे म्हटले आहे. ...