शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

पुणे : 'वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होतं, परंतु त्यांना...'; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा

महाराष्ट्र : आमदार अपात्रता सुनावणी पूर्ण; अध्यक्षांकडे २० दिवस

महाराष्ट्र : आमदार अपात्रता प्रकरण: सुनावणी वेळेत पूर्ण, पण निकाल लांबणीवर? मुदतवाढीची SCला विनंती करणार!

राष्ट्रीय : महाराष्ट्रात लोकसभेला कोणाला किती जागा? चुरशीची लढत होणार, ताज्या सर्व्हेची अशी आहे आकडेवारी!

महाराष्ट्र : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; सुनावणीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

महाराष्ट्र : बाळासाहेबांच्या काळात पक्षाची घटना पाळली गेली नाही; केसरकरांनंतर राहुल शेवाळेंचाही दावा

महाराष्ट्र : सुनिल प्रभूंचा व्हीप मिळाला नाही, पण जोशींचे मेल आले; शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंची कबुली

महाराष्ट्र : निवडणूक आयोगाला का बोलविलेले, याचिका मागे का घेतली? जेठमलानींच्या दाव्यांवर असीम सरोदेंचा खुलासा

मुंबई : आमदार अपात्रता प्रकरण: ठाकरे गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

महाराष्ट्र : सुनील प्रभूंनी दिलेला ईमेल बनावट, अनिल देसाईंनी एक पत्र दिलेले; शिंदे गटाच्या वकिलांचा मोठा दावा