शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : सुनिल प्रभूंची विधानसभा अध्यक्षांविरोधात तक्रार; 16 दिवस हातात, संथगतीवर नार्वेकरही नाराज

महाराष्ट्र : चार जणांची खासदारकी रद्द करा; अजित पवार गटाची मागणी, शरद पवारांसह तिघांना वगळले

मुंबई : शिंदे-ठाकरे गटाच्या वकिलांची खडाजंगी; वैयक्तिक टीकेवर राहुल नार्वेकर नाराज, नेमके काय घडले?

महाराष्ट्र : ...त्यामुळे आम्ही गॅसवर असतो; मी लोकांच्या हिताचे काम करणार; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

मुंबई : राजकीय फटाके फुटायला वेळ...बहुमताला महत्त्व, मात्र निर्णय कायद्याला धरून, नार्वेकरांचं विधान

महाराष्ट्र : राहुल नार्वेकरांचे बहुमताला न्याय देण्याचे संकेत अन् असीम सरोदेंचे दोन प्रश्न...

महाराष्ट्र : फटाके फुटायला अजून वेळ, राजकीय दृष्ट्या जनतेला न्याय मिळेल - राहुल नार्वेकर

मुंबई : सांगा बरं, मोदींना कोण, कोण मत देणार?; रवींद्र चव्हाण यांच्या प्रश्नाने अधिकारी अवाक्

मुंबई : आमदार अपात्रता प्रकरण; शरद पवार गटाचे नोटिसीला १० पानी उत्तर, आपले म्हणणे मांडले

संपादकीय : विशेष लेख: सेना, राष्ट्रवादीच्या जागांवरही भाजपची नजर! विधानसभेत देणार स्वबळाचा नारा?