‘परवडत नसेल तर कांदा खाताच कशाला? द्या की सोडून,’ असं सोलापूरच्या सुभाष बापूंनी जनतेला ठणकावून सांगताच ‘कांदा भजी’ गाडीवाल्यांची घाबरगुंडी उडालेली.‘बापू कायऽऽ नेहमीच काही-बाही बोलत राहतात... पण त्यापायी आपल्या पोटावर पाय पडायला नको,’ या भीतीपोटी या व ...
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी १२७ कोटी ११ लाख रुपये किमतीचे आणि नक्षलविरोधी अभियानासाठी ७२.४३ कोटींचे नवे हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. ...
सहकारी व खासगी दूध भुकटी (मिल्क पावडर) उत्पादकांना प्रति लीटर दुधामागे तीन रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे दूध आंदोलनाची कोंडी फुटेल, अशी सरकारला आशा आहे. ...
कार्यालयांत अधिकारी इंग्रजीचा वापर बंद करून प्रशासनात मराठी सक्तीचा आदेश राज्य सरकारने सोमवारी काढला. प्रत्येक कार्यालयात मराठीचा पूर्ण वापर होतो का, हे पाहण्यासाठी मराठी भाषा दक्षता अधिकारी नेमण्याचे आदेशही दिले आहेत. ...
कोकणातील सहा जिल्हे मत्स्य उत्पादनात समृद्ध आणि अग्रेसर असताना रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय शास्त्र विद्यापीठाला जोडण्याचा घाट राज्य शासनाकडून घातला जात असून या निर्णया विरोधात महार ...
छापील तिकीटे बंद करुन डिजिटल तिकिटे देण्याच्या एस.टी. महामंडळाच्या निर्णयानंतर परभणी विभागाला डिजिटल मशीनसाठी लागणाऱ्या भाड्यापोटी दर महिन्याला सुमारे ८ लाख २० हजार ८०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. राज्यभरात यावर खर्च कोट्यवधींचा खर्च होत आहे ...
हरित सेनेचे सदस्य होऊन वृक्ष लागवड कार्यक्रमात राज्यातील कंपन्या आणि उद्योजकांनी सहभागी व्हावे व कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी केले. ...
गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याचा आरोप करत संगणक परिचालकांनी ७ मे रोजी मंत्रालयात होणाऱ्या ‘आपले सरकार’च्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंच ...