लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

Maharashtra Budget 2022: ठाकरे सरकार इंधनावरील कर कमी करुन दिलासा देणार?; राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार  - Marathi News | Maharashtra government will provide relief by reducing fuel tax in today's budget is under consideration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकार इंधनावरील कर कमी करुन दिलासा देणार?; राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार 

Maharashtra Budget 2022: आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार, २०२१-२२ मध्ये राज्यातील उद्योग क्षेत्रात ११.९ टक्के वाढ झाली आहे. ...

उद्धव ठाकरे सरकार कधीही पडू शकतं; भाजपाही जोमाने प्रयत्न करणार, कुमार केतकरांचा दावा - Marathi News | Congress MP Kumar Ketkar has claimed that the Mahavikas Aghadi government in Maharashtra could fall at any time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात ठाकरे सरकार कधीही पडू शकतं; काँग्रेस खासदाराचा दावा

महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं, असं विधान काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी केलं आहे. ...

High Court: ‘त्या’ १२ आमदारांची नियुक्ती टाळणे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखेच! उच्च न्यायालयाचे ताशेरे - Marathi News | Avoiding the appointment of 'those' 12 MLAs is like strangling democracy! High Court Reject girish mahajan plea | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ १२ आमदारांची नियुक्ती टाळणे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखेच! उच्च न्यायालयाचे ताशेरे

उच्च न्यायालयाचे ताशेरे; १० लाख जप्त करून याचिकाही फेटाळली; वैधानिक पदांवरील व्यक्तींतील अविश्वास, हे महाराष्ट्राचे दुर्दैव. ...

Sharad Pawar: एवढे छापे टाकून काही हाती लागत नाही; म्हणून त्यांना त्रास दिला जातोय- शरद पवार - Marathi News | NCP President Sharad Pawar has criticized Leader of Opposition Devendra Fadnavis and BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एवढे छापे टाकून काही हाती लागत नाही; म्हणून त्यांना त्रास दिला जातोय- शरद पवार

भाजपाकडून सत्ताधाऱ्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका देखील शरद पवार यांनी केली आहे.  ...

Sharad Pawar: नवाब मलिकांचा राजीनामा घेणार का?; भाजपाच्या सततच्या मागणीवर शरद पवारांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | NCP chief Sharad Pawar has said that he will not accept the resignation of Minister Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलिकांचा राजीनामा घेणार का?; भाजपाच्या सततच्या मागणीवर शरद पवारांनी स्पष्टच सांगितले

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भाजपाने मुंबईत धडक मोर्चाचे देखील आयोजन केले आहे. ...

भाजपाच्या या नेत्यांना अडकवण्यासाठी राज्य सरकारकडून षडयंत्र, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप - Marathi News | Conspiracy by the state government to implicate these BJP leaders, serious allegations of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या या नेत्यांना अडकवण्यासाठी राज्य सरकारकडून षडयंत्र, फडणवीसांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis News: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या विधानसभेमध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर विधानसभा नियम 293 अन्वये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ...

राज्यात लाखो पदे रिक्त; राज्य सरकार नोकर भरती कधी करणार? नाना पटोलेंचा सरकारला सवाल - Marathi News | Millions of vacancies in the state; When will the state government recruit employees? Nana Patole's question to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात लाखो पदे रिक्त; राज्य सरकार नोकर भरती कधी करणार? नाना पटोलेंचा सरकारला सवाल

Nana Patole News: महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत. विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला. ...

OBC Reservation: अजित पवार अन् अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला; ओबीसी आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता - Marathi News | Deputy CM Ajit Pawar and Minister Ashok Chavan Meets Governor; Possibility to discuss OBC reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार अन् अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला; ओबीसी आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता

आता निवडणूक वगळता सर्व अधिकार राज्यसरकारने स्वतःकडे घेतले आहे. मध्य प्रदेश पॅटर्नप्रमाणे, राज्यात ओबीसी आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं आहे.  ...