लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचं विधेयक अधिवेशनात मंजूर; सहा महिने निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता - Marathi News | The OBC Political Reservation Bill was unanimously passed in the convention today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी आरक्षणाचं विधेयक अधिवेशनात मंजूर; सहा महिने निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता

निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखांसंदर्भात राज्य सरकारसोबत सल्लामसलत करूनच निर्णय घेईल, अशी सुधारणा विधेयकात करण्यात आली आहे. ...

आजच्या स्थितीला महाविकास आघाडी सरकारचे ओबीसी मंत्रीच जवाबदार- चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | OBC Minister of Mahavikas Aghadi government is responsible for today's situation Said That BJP Leader Chandrasekhar Bavankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आजच्या स्थितीला महाविकास आघाडी सरकारचे ओबीसी मंत्रीच जवाबदार- चंद्रशेखर बावनकुळे

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. ...

मी आगामी अधिवेशनात हजर राहणार; त्यांनतर मंत्रालयातही जाणार- उद्धव ठाकरे - Marathi News | CM Uddhav Thackeray said that he will be present in the coming Adhiveshan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी आगामी अधिवेशनात हजर राहणार; त्यांनतर मंत्रालयातही जाणार- उद्धव ठाकरे

आगामी काही दिवसांनी राज्याचं अधिवेशन आहे. ...

मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठीत करणार; उद्धव ठाकरेंचे निर्देश - Marathi News | An independent dedicated backward class commission will be formed for the Maratha community; CM Uddhav Thackeray's instructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठीत करणार; उद्धव ठाकरेंचे निर्देश

प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कालबद्ध रीतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.   ...

‘राज्यातील ठाकरे सरकार पडणार, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार’ रवी राणांचा दावा  - Marathi News | Ravi Rana claims that ‘Thackeray government in the state will fall, presidential rule will take place in Maharashtra’ | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘राज्यातील ठाकरे सरकार पडणार, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार’ मोठा दावा

Ravi Rana News: आता राज्यातील ठाकरे सरकार पडणार असून, लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचा खळबळजनक दावा आमदार रवि राणा यांनी केला आहे. ...

उद्या मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन; छगन भुजबळांची घोषणा - Marathi News | agitation near Mahatma Gandhi statue near Mantralaya tomorrow; Announcement of NCP Leader Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन; छगन भुजबळांची घोषणा

नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही. न्यायालयात दोषी आढळल्याशिवाय राजीनामा न घेण्याचं ठरविल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. ...

पाठीमागून अफझलखानी वार सुरु; नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ नका, लढत राहू अन् जिंकू- राऊत - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has said that Minister Nawab Malik should not resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाठीमागून अफझलखानी वार सुरु; मलिकांचा राजीनामा घेऊ नका, लढत राहू अन् जिंकू- राऊत

नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ नये, असं मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ...

'नवाब मलिक यांच्यानंतर आता कोणाचा नंबर?'; नारायण राणेंनी स्पष्ट सांगून टाकलं! - Marathi News | BJP leader Narayan Rane has reacted after the arrest of Minister Nawab Malik by the ED. No. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नवाब मलिक यांच्यानंतर आता कोणाचा नंबर?'; नारायण राणेंनी स्पष्ट सांगून टाकलं!

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...