Latest Maharashtra Day News in Marathi , मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra day, Latest Marathi News
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय. Read More
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग बंद पडणे हे संपूर्ण समाज व्यवस्थेसाठी घातक आहे. यातून लाखो लोक बेरोजगार होतील. अनेक कुटुंबे रस्त्यावर येतील. गिरणी कामगारांच्या संपाप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातला कामगार देशोधडीला लागेल. त्यामुळे हे उद्योग टिकविण्यासाठी आण ...
महाराष्ट्र दिनानिमित्त शहर - उपनगरात विविध संस्था, प्रतिष्ठान यांच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मुंबईकरांनी सामाजिक संदेश देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने बुधवारी महाराष्ट्र दिन साजरा केला ...
'दम लगा के हईशा', 'टॉयलेट एक प्रेमकथा', 'शुभ मंगल सावधान' व 'सोनचिरैया' या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने महाराष्ट्र दिना निमित्ताने केलेली ही बातचीत... ...