lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Maharashtra Bandh

Maharashtra Bandh

Maharashtra bandh, Latest Marathi News

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.
Read More
मालाड-कांदिवलीत दुकाने बंद पाडण्याचा शिवसेनेचा प्रयत्न भाजपाने हाणून पाडला - Marathi News | Shiv Sena's attempt to close shops in Malad-Kandivali; The BJP defeated him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाड-कांदिवलीत दुकाने बंद पाडण्याचा शिवसेनेचा प्रयत्न भाजपाने हाणून पाडला

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानी रस्त्यावर उतरून दुकानदारांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी पाठबळ दिले असा दावा त्यांनी केला आहे. ...

Maharashtra Bandh : आज वसुली चालू आहे की बंद?, अमृता फडणवीसांचा खोचक टोमणा - Marathi News | Maharashtra Bandh: Is recovery on or off today ?, Amrita Fadnavis's scathing remark | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज वसुली चालू आहे की बंद?, अमृता फडणवीसांचा खोचक टोमणा

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence) इथं काही दिवसांपूर्वी एका वेगवान कारने शेतकऱ्यांना चिरडण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरले. ...

Maharashtra Bandh: बंदमुळे TMT चं १८ लाखांचे नुकसान; राजकीय दबावामुळे बंद - Marathi News | Maharashtra Bandh: TMT loses Rs 18 lakh due to bandh; Closed due to political pressure | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बंदमुळे TMT चं १८ लाखांचे नुकसान; राजकीय दबावामुळे बंद

केवळ राजकीय दबाव असल्याने कर्मचारी देखील सेवेत दाखल झाले नाही. काही कर्मचारी सकाळच्या सत्रत डेपोत आले होते. ...

Maharashtra Bandh: 'महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने काय मदत केली ते सांगा' - Marathi News | jagdish mulik maharashtra bandh bjp pune lakhimpur kheri violence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Bandh: 'महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने काय मदत केली ते सांगा'

पुढे बोलताना मुळीक म्हणाले, कोणत्याही घटनेपेक्षा त्यावरील राजकारण दुर्दैवी असते. सरकार पुरस्कृत महाराष्ट्र बंद हा हीन राजकारणाचाच डाव आहे ...

Maharashtra Bandha: पुण्यात सिंहगड रस्त्यावरून महाविकास आघाडीने काढला पायी मोर्चा - Marathi News | Mahavikas Aghadi took out morcha from Sinhagad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Bandha: पुण्यात सिंहगड रस्त्यावरून महाविकास आघाडीने काढला पायी मोर्चा

शिवसेना (shivsena), काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) यांनी एकत्र येत सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागातील मुख्य बाजारपेठेत मोर्चा काढून बंदचे आवाहन केले. ...

Maharashtra Bandh : "वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला" - Marathi News | MNS Kirtikumar Shinde Slams Thackeray Government Over Maharashtra Bandh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला"

MNS Kirtikumar Shinde Slams Thackeray Government : मनसेने देखील "मुंबईचे अनभिषिक्त 'बंदसम्राट'" असं म्हणत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

Maharashtra Bandh: ‘जनतेशी दादागिरी कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच’ MNSची Mahavikas Aghadiवर टीका  - Marathi News | Maharashtra Bandh: 'If you bully the people, you will have to suffer the consequences' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जनतेशी दादागिरी कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच’ मनसेची महाविकास आघाडीवर टीका 

Maharashtra Bandh: लखीमपूर हत्याकांडाला मनसेचा पाठिंबा आहे का? असा सवाल मनसेनं विचारला होता. त्याला आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी उत्तर दिलं आहे. ...

Maharashtra Bandh: “लखीमपूरमुळे शेतकरी भाजपपासून दूर होईल हे विरोधकांचे दिवास्वप्न”; फडणवीसांची टोला - Marathi News | bjp devendra fadnavis slams maha vikas aghadi thackeray govt over maharashtra bandh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लखीमपूरमुळे शेतकरी भाजपपासून दूर होईल हे विरोधकांचे दिवास्वप्न”; फडणवीसांची टोला

Maharashtra Bandh: देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...