Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकूण २ लाख ८५ हजार ७०७ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ४५ हजार ७४६ पुरूष तर १ लाख ३९ हजार ९६१ स्त्री मतदार आहेत. १८ ते २१ वयोगटातील ८ हजार २२३ मतदार आहेत. आचारसंहिता लागल्यापासून राजकीय पक्षांचे होर्डिंग्ज हटविण्यास सुरूवात झाल ...
‘सी-व्हिजिल’ अॅप यूजर फ्रेंडली असून त्याचा वापर अत्यंत साधा आणि सोपा आहे. या अॅपचा वापर निवडणुकांच्या अधिसूचनांच्या तारखेपासून ते मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. अॅपची विशिष्टे म्हणजे तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हिडिओ पुरवा म्हणून थेट ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आदर्श आचार संहितेसंदर्भात सर्व नोडल अधिकाºयांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय योजनांचे तसेच राजकीय व्यक्तींचे फोटो असलेले पोस्टर, बॅनर फ्लेक्स, कटआऊट्स २४ त ...
पूर्व विदर्भातील धानाचे कोठार म्हणून तुमसर -मोहाडी तालुक्याची ओळख आहे. भंडारा- गोंदिया जिल्ह्यात सर्वात मोठी तांदळाची बाजारपेठ तुमसर शहरात आहे. या शहरातून दोन खासदार दिल्ली गेले. राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू म्हणून तुमसर शहराची ओळख आहे. संपन्नता लाभ ...
डॉ. बलकवडे यांनी, भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या विविध सूचनांची माहिती देऊन आदर्श आचार संहितेच्या कालावधीत शासकीय वाहन, शासकीय कार्यालये अथवा कोणत्याही शासकीय इमारतीचा वापर राजकीय कारणासाठी केला जाणार नसल्याचे सांगितले. ...
निवडणूक म्हटली की, एक मतावर जय व पराजय अवलंबून असतो व असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे उमेदवारांना आहे त्या मतदाराला आपल्याकडे वळविण्याची कसोटीच निवडणुकीत असते. म्हणूनच उमेदवारांकडून साम, दाम, दंड व भेद या शस्त्रांचा वापर करून कशाही प्रकारे विजयाची माळ ...