Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होताच शुक्रवार २७ सप्टेंबरपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. ...
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता २१ सप्टेंबर रोजी लागू झाली. आचारसंहितेमध्ये नवीन कामांचा शुभारंभ करता येत नाही. तसेच कुठल्याही देयकाला मंजुरी प्रदान करता येत नाही. गडचिरोली पालिका प्रशासनाला शासकीय निधी प्राप्त झाल्यानंतर त्यातून सिमेंट ...
प्रभाराव यांना ४० हजार ४९९ मते मिळाली, तर फॉरवर्ड ब्लॉककडून लढणारे मोतीलाल कपूर यांना १२ हजार २४८ मते मिळाली. त्यानंतर १९७८ ला पुन्हा प्रभाराव याच मतदार संघातून निवडणूक रिंगणात होत्या. त्यांना कॉँग्रेस (इं) तिकिटावर ५७ हजार ८२७ मते मिळाली. त्यानंतर १ ...
विद्यमान आमदारविषयी मतदारसंघांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या संधीचा लाभ घेत नगराध्यक्ष, जिल्हा नेतृत्वाने प्रमोट केलेला नवा चेहरा आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेला अनुभवी चेहरा, अशा चार इच्छुकांमध्ये उमेदवारीची शर्यत लागली आहे. कोअर कमिटीकडे ही न ...
विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने मंगळवारी (दि.२४) प्रेरणा सभागृह पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी-कर्मचारी, गृहरक्षक दल यांच्याकरिता निवडणूक व्यवस्थापन व बंदोबस्त प्रश ...
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दमदार उमेदवार देऊन विरोधकांना शह देण्याची रणनीती काँग्रेस राष्ट्रवादीकडून आखली जात आहे. गोंदिया विधानसभेचे विद्यमान आ.गोपालदास अग्रवाल यांनी पक्षांतर केल्यास त्यांना पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय शिवणकर यांना र ...