शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

बुलढाणा : vidhan sabha 2019 : उमेदवारांच्या खर्चावर करडी नजर!

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणूक १९६२ : गोविंदभाई व रफिक झकेरिया यांच्यात औरंगाबादेत चुरशीची लढत

नाशिक : मद्य तस्करी रोखण्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; दहा दिवसांत ९१ गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Assembly Election 2019 : यादी जाहीर झाली तरीही अनेक आमदार भाजपत येण्यास तयार : रावसाहेब दानवे

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: 'राज ठाकरे, जयंत पाटलांनी तिकिटाची ऑफर दिली, पण...!'; मेधा कुलकर्णी झाल्या भावुक

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Assembly Election 2019 : प्रशांत बंब यांच्याविरोधात सर्वपक्षीय नेते एकत्र

सिंधुदूर्ग : पक्षप्रवेश न करताच कणकवलीतून नितेश राणेंना मिळणार भाजपाचा एबी फॉर्म

बीड : ‘नियती कोणाला माफ करत नसते’; जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

मुंबई : Vidhan Sabha 2019: मुंबईतील 'या' मतदारसंघातील तिकिटाचा प्रश्न थेट दिल्ली दरबारी; सोनिया गांधींकडे मोठी जबाबदारी

अकोला : vidhan sabha 2019 : भाजपचा आमदारांवर विश्वास; काँग्रेसची नव्या चेहऱ्यांना संधी!