लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

प्रेयसीसोबत खोटं बोलून दुसरीशीच करत होता लग्न, नवरदेव मंडपाऐवजी रेपच्या आरोपात पोहोचला तुरूंगात - Marathi News | Groom Arrested before marriage over lie to girlfriend and use her in Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीसोबत खोटं बोलून दुसरीशीच करत होता लग्न, नवरदेव मंडपाऐवजी रेपच्या आरोपात पोहोचला तुरूंगात

Groom Arrested before marriage : आरोपी राजगढ जिल्ह्यातील सारंगपूरचा राहणारा आहे. तो बॅंकेत इन्शुरन्सचं काम करतो आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या तरूणीसोबत त्याचं प्रेमप्रकरण सुरू होतं. ...

'तुझ्यासाठी एक काय, माझे शंभर जन्म...', पत्नीने विश्वासघात केल्यावर पतीची आत्महत्या - Marathi News | Madhya Pradesh : Husband committed suicide writes emotional note for wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तुझ्यासाठी एक काय, माझे शंभर जन्म...', पत्नीने विश्वासघात केल्यावर पतीची आत्महत्या

Madhya Pradesh : या सुसाइड नोटमध्ये त्याने लिहिलं होतं की, 'जानू, हे तुझ्यासाठी. मी ग्वाल्हेरला आलो केवळ तुला घेण्यासाठी. मला फार आधीपासून माहीत होतं की, तू संजयसोबत बोलते. ...

नक्षलवाद्यांशी खंबीरपणे मुकाबला करू - मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान - Marathi News | We will fight Naxals vigorously says Chief Minister Shivraj Singh Chouhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांशी खंबीरपणे मुकाबला करू - मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

मध्यप्रदेश वन्यजीव मंडळाच्या २२व्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात त्यांनी अनेक ठिकाणी घेण्यात आलेल्या बैठकांची माहिती सरकारला मिळालेली आहे व अनेक ठिकाणी आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. ...

अरे देवा! तिकिट न मिळाल्याने नाराज झाला काँग्रेस नेता; थेट CM हेल्पलाईनवर केली तक्रार, म्हणाले... - Marathi News | sheopur congress leader complained on cm helpline for ticket denial his son ramnivas rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! तिकिट न मिळाल्याने नाराज झाला काँग्रेस नेता; थेट CM हेल्पलाईनवर केली तक्रार, म्हणाले...

Congress News : काँग्रेस नेते बृजमोहन गर्ग यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ते 1972 पासून काँग्रेससाठी काम करत आहेत. मात्र काँग्रेसने त्यांना तिकीट दिलेले नाही. ...

लग्नात विघ्न! वऱ्हाड्यांनी भरलेली नवरदेवाची गाडी उलटली, 3 जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Disruption in marriage! Accident in janjgir champa three people died 3 injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नात विघ्न! वऱ्हाड्यांनी भरलेली नवरदेवाची गाडी उलटली, 3 जणांचा जागीच मृत्यू

Accident Case : ही दुर्घटना घडली आहे. गाडीतील सर्व लोक मिरवणुकीत आले होते, ते वराच्या गाडीने काही कामासाठी निघाले होते. ...

पतीनं बनवला न्यूड व्हिडीओ, जादुटोण्यासाठी नेली अंतवस्त्रे; मौलवीवर खळबळजनक आरोप - Marathi News | Husband made nude video, undergarment for witchcraft; Sensational allegations against Maulvi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीनं बनवला न्यूड व्हिडीओ, जादुटोण्यासाठी नेली अंतवस्त्रे; मौलवीवर खळबळजनक आरोप

Crime News : इंदूर शहरातील सदर बाजार पोलीस स्टेशन परिसरात राहणार्‍या पीडित महिलेने पतीने पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली आहे. ...

पोलीस बनला आणि दिलेलं वचन विसरला, प्रेमाच्या नावाखाली वर्षानुवर्षे केला बलात्कार - Marathi News | Became a policeman and forgot his promise, raped for years in the name of love | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस बनला आणि दिलेलं वचन विसरला, प्रेमाच्या नावाखाली वर्षानुवर्षे केला बलात्कार

Rape Case on Police : पीडितेने भंवरकुआन पोलिसात जाऊन त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ...

Communal Violence: आधी रामनवमी आणि आता हनुमान जन्मोत्सव; लाउडस्पीकर वादामुळे होतोय हिंसाचार? - Marathi News | Communal Violence: First Ram Navami and now Hanuman Janmotsav; Violence due to Mosque loudspeaker dispute? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी रामनवमी आणि आता हनुमान जन्मोत्सव; लाउडस्पीकर वादामुळे होतोय हिंसाचार?

Communal Violence: गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये लाऊडस्पीकरवर अजान वाजवण्यास विरोध सुरू आहे. देशातील वातावरण बिघडण्यामागे हाच वाद असल्याचे मानले जात आहे. ...