लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

Shocking! मामीसोबत भाच्यांनी केला गॅंगरेप, खोटं सांगून महिलेला जंगलात घेऊन गेले होते आरोपी - Marathi News | MP : Women gang rapped in city by Nephew in Gwalior | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shocking! मामीसोबत भाच्यांनी केला गॅंगरेप, खोटं सांगून महिलेला जंगलात घेऊन गेले होते आरोपी

रोजरोजच्या ब्लॅकमेलिंगला (Blackmailing) कंटाळून महिलेने बुधवारी पतीसोबत पोलिसात तक्रार नोंदवली. आरोपी फरार झाले असून दोन्ही आरोपी आणि पीडित महिलेत मामी-भाच्यांचं नातं आहे. ...

Murder Mistry: प्रेयसीच्या जिजुला मीच मारले; नशेत प्रियकर अनैतिक संबंधांबाबत बडबडून गेला, अन्... - Marathi News | boyfriend chatted about immoral relationship, and Murder Mistry solved in Madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Murder Mistry: प्रेयसीच्या जिजुला मीच मारले; नशेत प्रियकर अनैतिक संबंधांबाबत बडबडून गेला, अन्...

Boyfriend killed Girlfriend Sister's husband: पोलिसांना कोणताही पुरावा सापडला नव्हता. जवळपास 200 लोकांची चौकशी करण्यात आली. मात्र आरोपी कोण हेच पोलिसांना समजत नव्हते. ...

या मुख्यमंत्र्यांच्या पुत्राने घेतला राजकारणाऐवजी अमेरिकेला जाण्याचा निर्णय, भाजपाचा केला असा उल्लेख  - Marathi News | The son of Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chauhan decided to go to America instead of politics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :या मुख्यमंत्र्यांच्या पुत्राने घेतला राजकारणाऐवजी अमेरिकेला जाण्याचा निर्णय, भाजपाचा केला असा उल्लेख 

Politics News: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan ) यांचे पुत्र कार्तिकेय यांनी राजकारणात प्रवेश करण्याच्या वर्तवण्यात येत असलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. ...

Corona Vaccine: कोरोनाची लस न घेणाऱ्या शिक्षकांचा एक महिन्याचा पगार कापणार, येथील प्रशासनाने घेतला निर्णय  - Marathi News | Corona Vaccine: One month salary of teachers not vaccinated against corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: कोरोनाची लस न घेणाऱ्या शिक्षकांचा एक महिन्याचा पगार कापणार, येथील प्रशासनाने घेतला निर्णय 

Corona Vaccination: मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या लसीकरणाबाबत कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. ...

अरे देवा! नियमावलीची एैशीतैशी, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, झाली चेंगराचेंगरी - Marathi News | several injured in stampede like situation at mahakaleshwar temple in ujjain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! नियमावलीची एैशीतैशी, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, झाली चेंगराचेंगरी

Several injured in stampede like situation at Mahakaleshwar Temple : मंदिरात दर्शन घेण्यासाठी काही व्हिआयपी मंडळी आली होती. याच दरम्यान लोकांनी देखील मोठी गर्दी केली. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. ...

ऐकावं ते नवलच! ...म्हणून गावकऱ्यांनी सरपंचांची काढली थेट गाढवावरून मिरवणूक - Marathi News | donkey totka village sarpanch riding donkey rain vidisha madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवलच! ...म्हणून गावकऱ्यांनी सरपंचांची काढली थेट गाढवावरून मिरवणूक

donkey totka village sarpanch riding donkey : गावकऱ्यांनी सरपंचांना घडवलेल्या गाढवाच्या सवारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

VIDEO : वॅक्सीनवरून महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, एकमेकींचे केस ओढत मारामारी - Marathi News | OMG : Women fight with each other for the vaccination in Khargone Madhya Pradesh | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : वॅक्सीनवरून महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, एकमेकींचे केस ओढत मारामारी

व्हिडीओ तुम्ही बघू शकता की, इथे वॅक्सीन घेण्यासाठी महिलांची मोठी लाइन लागली आहे. यादरम्यान आधी वॅक्सीन घेण्यावरून महिलांमध्ये हाणामारी झाली. ...

Indian Railways: रेल्वेचे भन्नाट तंत्रज्ञान; फक्त ७ मिनिटांत स्वच्छ होणार संपूर्ण ट्रेन, हजारो लीटर पाणी वाचणार  - Marathi News | indian railways habibganj yard automatic washing plant clean train in 7 minutes and save water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Railways: रेल्वेचे भन्नाट तंत्रज्ञान; फक्त ७ मिनिटांत स्वच्छ होणार संपूर्ण ट्रेन, हजारो लीटर पाणी वाचणार 

Indian Railways: भारतीय रेल्वेने आपल्या सेवांचा विस्तार करत आधुनिकीकरणाची कास धरत आहे. ...