लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

VIDEO : वॅक्सीनवरून महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, एकमेकींचे केस ओढत मारामारी - Marathi News | OMG : Women fight with each other for the vaccination in Khargone Madhya Pradesh | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : वॅक्सीनवरून महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, एकमेकींचे केस ओढत मारामारी

व्हिडीओ तुम्ही बघू शकता की, इथे वॅक्सीन घेण्यासाठी महिलांची मोठी लाइन लागली आहे. यादरम्यान आधी वॅक्सीन घेण्यावरून महिलांमध्ये हाणामारी झाली. ...

Indian Railways: रेल्वेचे भन्नाट तंत्रज्ञान; फक्त ७ मिनिटांत स्वच्छ होणार संपूर्ण ट्रेन, हजारो लीटर पाणी वाचणार  - Marathi News | indian railways habibganj yard automatic washing plant clean train in 7 minutes and save water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Railways: रेल्वेचे भन्नाट तंत्रज्ञान; फक्त ७ मिनिटांत स्वच्छ होणार संपूर्ण ट्रेन, हजारो लीटर पाणी वाचणार 

Indian Railways: भारतीय रेल्वेने आपल्या सेवांचा विस्तार करत आधुनिकीकरणाची कास धरत आहे. ...

'हा तर लोकशाही दडपण्याचा प्रयत्न', दै. भास्कर वृत्तसमुहाच्या कार्यालयावर IT चा छापा - Marathi News | This is an attempt to suppress democracy, says mamata bannerji. IT raid on Bhaskar News Group office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा तर लोकशाही दडपण्याचा प्रयत्न', दै. भास्कर वृत्तसमुहाच्या कार्यालयावर IT चा छापा

करचोरी प्रकरणी आयकर विभागाने भारत समाचार आणि दैनिक भास्कर समुहाच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. ...

लग्नाच्या एक दिवसआधी होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराला भेटला, त्याच्यावर गोळी झाडली; नंतर केलं लग्न.... - Marathi News | MP Crime News : Man shoot bullet on another for his bride love affair in sheopur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या एक दिवसआधी होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराला भेटला, त्याच्यावर गोळी झाडली; नंतर केलं लग्न....

नवरीच्या प्रियकरावर गोळी नवरदेवाने झाडली होती. पोलिसांनी अजून नवरदेवाला अटक केली नाही. प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ...

‘आरोग्याचा हक्क मूलभूत केला जावा’; संशोधनात्मक अहवालातून शिफारस - Marathi News | the right to health should be fundamental | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आरोग्याचा हक्क मूलभूत केला जावा’; संशोधनात्मक अहवालातून शिफारस

भारतीय आरोग्य सेवा व्यवस्थेवर ऑक्सफाम इंडिया या स्वयंसेवी अलीकडेच ‘भारतातील असामनता’ यावर अहवाल जारी केला आहे. ...

नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; बेदम मारहाण करत पाजलं अ‍ॅसिड; पत्नीची प्रकृती गंभीर - Marathi News | gwalior dowry harassment husband forcefully made wife drink acid police register case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; बेदम मारहाण करत पाजलं अ‍ॅसिड; पत्नीची प्रकृती गंभीर

Crime News : हुंड्यासाठी  एका विवाहितेचा प्रचंड छळ करून तिला अ‍ॅसिड पाजल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ...

लहान मुलांना पत्ता विचारत होते साधू, मुले पळवणारी टोळी समजून जमावाने केली बेदम मारहाण - Marathi News | The monks were asking for the address of the children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लहान मुलांना पत्ता विचारत होते साधू, मुले पळवणारी टोळी समजून जमावाने केली बेदम मारहाण

Madhya pradesh dhar: या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. ...

धक्कादायक! लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास करत होती टाळाटाळ, नाराज पतीने उचललं 'हे' पाउल! - Marathi News | Madhya Pradesh : Bride was refusing to have physical relationship after marriage angry husband killed her in Ratlam/ | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास करत होती टाळाटाळ, नाराज पतीने उचललं 'हे' पाउल!

आरोपीनुसार, त्याची पत्नी लग्नाला चार दिवस होऊनही गेल्यावरही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती. ज्यामुळे तो नाराज झाला होता आणि याच रागात त्याने पत्नीची हत्या केली. ...