लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

प्रेम, लग्न आणि फोन! पत्नीचा फोन सतत येत होता बिझी, पतीने उचललं हे धक्कादायक पाउल - Marathi News | MP : Wife busy on another call husband killed in character suspicion | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेम, लग्न आणि फोन! पत्नीचा फोन सतत येत होता बिझी, पतीने उचललं हे धक्कादायक पाउल

ही घटना १ महिन्यापूर्वी म्हणजे १ जुलैची आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या महिलेचा मृतदेह घरात आढळून आला होता. पतीने पोलिसांना पत्नी मृत असल्याची सूचना दिली होती. ...

बापरे! सिम व्हेरिफिकेशनसाठी 11 रुपये मागितले अन् खात्यातून 6 लाख गायब केले; असा घातला जातोय गंडा - Marathi News | Crime News 6 lakh rupees cheated online from doctor in the name of sim verification | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! सिम व्हेरिफिकेशनसाठी 11 रुपये मागितले अन् खात्यातून 6 लाख गायब केले; असा घातला जातोय गंडा

Crime News 6 lakh rupees cheated online from doctor : एका डॉक्टरला सिम व्हेरिफिकेशनच्या नावाने तब्बल सहा लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. ...

ऑनलाइन गेममध्ये पैसे गमावल्याने 13 वर्षीय मुलाची आत्महत्या; सुसाइड नोटवर लिहिले ‘Sorry Mummy’  - Marathi News | 13 Year Old Commits suicide after losing 40000 in Garena Free Fire  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑनलाइन गेममध्ये पैसे गमावल्याने 13 वर्षीय मुलाची आत्महत्या; सुसाइड नोटवर लिहिले ‘Sorry Mummy’ 

Boy spends Rs 40000 on game kills self: मध्यप्रदेशमधील छतरपुर इथल्या एका 13 वर्षीय मुलाने Free Fire गेममध्ये 40,000 रुपये गमावले आणि त्यामुळे भीती आणि नैराश्यामुळे त्या मुलाने आत्महत्या केली. ...

धक्कादायक! चटणी चांगली बनवली नाही म्हणून पत्नीची हत्या; आरोपी पती फरार - Marathi News | Mp datiya husband killed wife for not taste in chutney police search accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! चटणी चांगली बनवली नाही म्हणून पत्नीची हत्या; आरोपी पती फरार

चटणी रुचकर बनवली नाही म्हणून एका माथेफिरू पतीनं पत्नीची हत्या केली आहे. ...

“नेहरूंच्या ‘त्या’ भाषणामुळे अर्थव्यवस्था बिघडली अन् महागाई वाढली”; भाजप नेत्याचा अजब दावा - Marathi News | bjp vishwas sarang claims inflation due to jawaharlal nehru speech on 15 august 1947 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“नेहरूंच्या ‘त्या’ भाषणामुळे अर्थव्यवस्था बिघडली अन् महागाई वाढली”; भाजप नेत्याचा अजब दावा

भाजपच्या कार्यकाळात महागाई कमी झाली असून, लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

बलात्कार करुन काढले अश्लील फोटो; ब्लॅकमेल करून उकळले 1 कोटी, 3 किलो सोनं अन् 15 किलो चांदीचे दागिने  - Marathi News | indore omg mp news man rapped girl looted one crore cash gold interesting crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार करुन काढले अश्लील फोटो; ब्लॅकमेल करून उकळले 1 कोटी, 3 किलो सोनं अन् 15 किलो चांदीचे दागिने 

Crime News : एका तरुणीवर बलात्कार करुन, तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...

मोबाइल टॉवरवर चढला होता तरूण, समोसा-कचोरी दिल्यावरच उतरला खाली - Marathi News | Raisen : Mentally disable man climb tower video came down after taking samosa kachori | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मोबाइल टॉवरवर चढला होता तरूण, समोसा-कचोरी दिल्यावरच उतरला खाली

जिल्ह्यातील सुल्तानगंजमध्ये विक्षिप्त टॉवरवर चढून डान्स करू लागला आणि काही वेळाने शक्तिमानची नक्कर करू लागला होता. ...

'त्या' डॉक्टरकडे मोठं घबाड असल्याची अफवा पोहचली थेट मध्यप्रदेशापर्यंत, चोरटयांचा दरोडा लोणावळ्यात - Marathi News | Robbery in the Lonavala after Rumors spread till Madhya Pradesh about 'that' doctor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' डॉक्टरकडे मोठं घबाड असल्याची अफवा पोहचली थेट मध्यप्रदेशापर्यंत, चोरटयांचा दरोडा लोणावळ्यात

लोणावळ्यात दरोडा टाकल्याप्रकरणी आरोपी मध्य प्रदेशातून जेरबंद; १५ जणांना अटक : ३० लाखांचा ऐवज हस्तगत ...