lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणार

लोणार

Lonar, Latest Marathi News

लोणारात पोलिसांचा जुगाराव छापा; ३३ जणांविरोधात गुन्हा - Marathi News | Police raid on gambling at Lonar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणारात पोलिसांचा जुगाराव छापा; ३३ जणांविरोधात गुन्हा

Police raid on gambling at Lonar : स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमध्ये जिल्ह्यातील काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती आहे.  ...

लोणारमधील तीन दुकानांना आग, ४० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज - Marathi News | Three shops in Lonar damaged by fire, loss estimated at Rs 40 lakh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणारमधील तीन दुकानांना आग, ४० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज

Fire in Lonar अचानक आग लागून त्यात दुकानांचे जवळपास ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

लोणार सरोवर विकास आराखड्यास गती मिळणार? - Marathi News | Will Lonar Sarovar development plan get momentum? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवर विकास आराखड्यास गती मिळणार?

Lonar Sarovar News १०७ कोटी रुपयांची कामे ही आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात प्राधान्य क्रमाने करण्यात येणार आहेत. ...

लोणारच्या विकासासाठी दोन नव्या समित्यांचे गठन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुढाकार - Marathi News | Formation of two new committees for the development of Lonar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोणारच्या विकासासाठी दोन नव्या समित्यांचे गठन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुढाकार

लोणार सरोवर परिसराचा पर्यटन दृष्ट्या विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारने दोन समित्यांची स्थापना केली आहे. ...

लोणार विकासासाठी आणखी ७२ कोटी देणार - Marathi News | Another Rs 72 crore will be provided for Lonar development | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार विकासासाठी आणखी ७२ कोटी देणार

Lonar Sarovar लोणारला आणखी ७२ कोटी रुपये वेगळा विकास निधी देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे. ...

लोणार सरोवरातील वेडी बाभूळ निर्मूलनाच्या हालचालींना वेग - Marathi News | Accelerate the movement of crazy acacia eradication in Lonar lake | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवरातील वेडी बाभूळ निर्मूलनाच्या हालचालींना वेग

Lonar Crater लोणार सरोवर विकास आराखड्यांतर्गत ३.६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  ...

सामाजिक भवनातील अतिक्रमणामुळे सरपंच निवड एक दिवस लांबणीवर! - Marathi News | Sarpanch election postponed by one day due to encroachment in social building! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सामाजिक भवनातील अतिक्रमणामुळे सरपंच निवड एक दिवस लांबणीवर!

Sarpanch election सामाजिक भवनातच एका ग्रामस्थाने अतिक्रमण करत घर थाटल्याने लोणार तालुक्यातील खळेगाव येथील सरपंच निवडीची सभाच १० फेब्रुवारी रोजी होऊ शकली नाही. ...

‘रामसर स्थळ’ यादीत सामील ‘लोणार’ला आता हवेत विकासाचे पंख - Marathi News | Lonar which has been included in the list of Ramsar Sthal now waiting for development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘रामसर स्थळ’ यादीत सामील ‘लोणार’ला आता हवेत विकासाचे पंख

लोणार व सरोवर परिसराचा विकास थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या निगराणीखाली होणार असल्याने विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा करता येऊ शकते. ...