लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
PM Modi In Lok Sabha: “आज तो नेहरुजी ही नेहरुजी; मजा लिजिए”; मोदींनी महागाईची आकडेवारीच दाखवली - Marathi News | pm naredra modi criticised congress and said nation first pm pandit nehru also gave up on inflation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आज तो नेहरुजी ही नेहरुजी; मजा लिजिए”; मोदींनी महागाईची आकडेवारीच दाखवली

PM Modi In Lok Sabha: महागाईवरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत प्रत्युत्तर दिले. ...

Narendra Modi Loksabha Speech: तुम्ही एक क्षणही मोदींशिवाय घालवू शकत नाही; पंतप्रधानांनी घेतली काँग्रेसची फिरकी - Marathi News | Narendra Modi Loksabha Speech criticizes congress said You can't spend a single moment without Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही एक क्षणही मोदींशिवाय घालवू शकत नाही; पंतप्रधानांनी घेतली काँग्रेसची फिरकी

इतक्या वर्षांपर्यंत निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही अहंकारात बदल झाला नाही, मोदींचा काँग्रेसवर निशाणा. ...

Narendra Modi Loksabha Speech: मोदींचा भर लोकसभेत काँग्रेसवर हल्लाबोल; नागालँड, गोव्यातील पराभवाच्या मालिकेवरून छेडले - Marathi News | Narendra Modi Loksabha Speech: Congress came in power in Nagaland, Goa before 25 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचा भर लोकसभेत काँग्रेसवर हल्लाबोल; नागालँड, गोव्यातील पराभवाच्या मालिकेवरून छेडले

Narendra Modi Loksabha Speech: एवढी वर्षे या राज्यांत पराभव होत असताना देखील काँग्रेसमधील अहंकार काही गेलेला नाही, अशी टीका मोदी यांनी केली.  ...

Narendra Modi Loksabha Speech: तुम्हालाच १०० वर्षे सत्तेत यायचं नाहीए असं दिसतंय, त्यामुळे मी तयारी करून ठेवलीयः नरेंद्र मोदी - Marathi News | It seems that you do not want to come to power for 100 years pm narendra modi slams congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हालाच १०० वर्षे सत्तेत यायचं नाहीए असं दिसतंय, त्यामुळे मी तयारी करून ठेवलीयः नरेंद्र मोदी

आज गरीब आवास योजनेचा लाभ मिळताच लखपती होतो. गरीबाच्या घरात धुरापासून मुक्ती मिळाली तर हे चांगलंच आहे, पंतप्रधानांचं वक्तव्य ...

Narendra Modi Loksabha Speech: देशभरात कोरोना पसरविण्याचे पाप काँग्रेसचे; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप - Marathi News | Narendra Modi Loksabha Speech: Corona spread in the country due to Maharashtra Congress; Prime Minister Narendra Modi's serious allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात कोरोना पसरविण्याचे पाप काँग्रेसचे; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप

Narendra Modi Loksabha Speech: नागालँडसारख्या राज्याने २४ वर्षांपूर्वी काँग्रेसला नाकारले. अशीच परिस्थिती गोव्यात आलीय, तरीही काँग्रेसचा अहंकार गेलेला नाही, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला. ...

रमेश देव यांना शिवसेनेने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून दिली होती उमेदवारी - Marathi News | Ramesh Deo had contested Kolhapur Lok Sabha elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रमेश देव यांना शिवसेनेने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून दिली होती उमेदवारी

परंतु देव यांना हा राजकीय गड सर करता आला नाही ...

Opinion Poll 2022: आज लोकसभेची निवडणूक झाल्यास देशात पुन्हा येणार भाजपा आणि एनडीएची सत्ता, पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पसंती - Marathi News | If Lok Sabha elections are held today, BJP and NDA will return to power in the country, preferring Narendra Modi for the post of Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा मोदीच येणार की देशात परिवर्तन होणार? ओपिनियन पोलमधून समोर आला असा कौल 

National Opinion Poll 2022: आज देशात लोकसभेची निवडणूक झाली तर जनतेचा कल कसा असेल हे ओपिनियन पोलमधून समोर आले आहे. इंडिया टुडे आणि सी वोटरने केलेल्या या ओपिनियन पोलनुसार आज देशात निवडणूक झाल्यास देशात मोदींची सत्ता कायम राहण्याची शक्यता आहे.  ...

विशाल पाटील लढविणार लोकसभेची निवडणूक, मतदारसंघात रणनीती आखण्यास सुरुवात - Marathi News | Vishal Patil will contest Lok Sabha elections only | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विशाल पाटील लढविणार लोकसभेची निवडणूक, मतदारसंघात रणनीती आखण्यास सुरुवात

खासदार संजयकाका पाटील यांच्याबद्दल पक्षांतर्गत अनेकांची नाराजी आहे. याशिवाय भाजपमधील अनेक नेत्यांशीही त्यांचे पटत नसल्याने या गोष्टीचा फायदा विशाल पाटील यांना होऊ शकतो. ...