लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांसह प्रमुख उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Prominent candidates including Prakash Ambedkar exercised their right to vote in Akola constituency | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांसह प्रमुख उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

भाजपचे अनुप धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले मतदान; काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील दुपारच्या सत्रात करणार मतदान ...

ईशान्य मुंबई: भाजपच्या मिहिर कोटेचांकडून अर्ज दाखल, मिरवणुकीत माजी आमदाराला धक्काबुक्की! - Marathi News | mahayuti candidate mihir kote entered the election office to fill his nomination form | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईशान्य मुंबई: भाजपच्या मिहिर कोटेचांकडून अर्ज दाखल, मिरवणुकीत माजी आमदाराला धक्काबुक्की!

महायुतीच्या उमेदवार मोहिर कोटेचा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या शिंदे गटाचे माजी आमदार अशोक पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली.  ...

मतदानाची टक्केवारी वाढीसाठी जोर लावा; विनोद तावडे यांनी व्यावसायिकांशी साधला संवाद - Marathi News | push to increase voter turnout vinod tawde interaction with professionals | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मतदानाची टक्केवारी वाढीसाठी जोर लावा; विनोद तावडे यांनी व्यावसायिकांशी साधला संवाद

पर्वरी येथे विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांसोबत संवादात्मक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तावडे बोलत होते. ...

स्थानिक सरकारांपेक्षा मोदींचा प्रभाव अधिक; भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांचे मत - Marathi News | pm modi influence over local govt said bjp general secretary vinod tawde | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्थानिक सरकारांपेक्षा मोदींचा प्रभाव अधिक; भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांचे मत

अनेक राज्यांत पक्षाच्या स्थानिक सरकाराच्या प्रभावापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव अधिक असल्याचे जाणवले आहे. ...

Narendra Modi : "मी मागच्या जन्मी बंगालमध्ये जन्मलो..."; नेमकं काय म्हणाले मोदी?, ममता बॅनर्जींवर टीकास्त्र - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Narendra Modi in west bengal malda rally born in bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी मागच्या जन्मी बंगालमध्ये जन्मलो..."; नेमकं काय म्हणाले मोदी?, ममता बॅनर्जींवर टीकास्त्र

Lok Sabha Elections 2024 Narendra Modi : नरेंद्र मोदी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील मालदा येथे आहेत. सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, "सकाळपासून लोक उत्साहात आणि जल्लोषात लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहेत." ...

मतदान कमी होता कामा नये!: बी.एल.संतोष; कोअर टीमसह आमदार, पदाधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | voting should not be low bl santosh instructions to mla office bearers along with core team | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मतदान कमी होता कामा नये!: बी.एल.संतोष; कोअर टीमसह आमदार, पदाधिकाऱ्यांना सूचना

८० टक्के मते आणण्याचे 'टार्गेट' याआधीच आमदारांना देण्यात आलेले आहे. ...

अरेव्वा! लोकसभा मतदानासाठी परिमल असनारे यांनी सिंगापूरहून थेट गाठले अकोला! - Marathi News | Parimal Asanare reached Akola from Singapore for the Lok Sabha Election 2024 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अरेव्वा! लोकसभा मतदानासाठी परिमल असनारे यांनी सिंगापूरहून थेट गाठले अकोला!

मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याने ते बजावलेच पाहिजे या भावनेतून ते अकोल्यात परत आले. ...

अल्पसंख्याकांना देशद्रोही ठरवणे सोपे झालेय: विजय सरदेसाई - Marathi News | it has become easy to label minorities as traitors criticize vijai sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अल्पसंख्याकांना देशद्रोही ठरवणे सोपे झालेय: विजय सरदेसाई

इंडिया आघाडीचा उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या चावडी काणकोण येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. ...