लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी मोदींकडे करणार - उदयनराजे भोसले - Marathi News | Will demand Modi to give Bharat Ratna to Yashwantrao Chavan says Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी मोदींकडे करणार - उदयनराजे भोसले

'काही लोकांनी स्वार्थापुरता यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा वापर केला' ...

अमरावती लोकसभा; दुपारी १ पर्यंत ३१.४० टक्के मतदान - Marathi News | Amravati Lok Sabha; 31.40 percent polling till 1 pm | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती लोकसभा; दुपारी १ पर्यंत ३१.४० टक्के मतदान

अनेक केंद्रांवर रांगा : नागरिकांमध्ये मतदानासाठी उत्साह ...

खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष, उदयनराजे भोसले यांची टीका - Marathi News | A clear disregard for the people of Patan Valley, Udayanaraje Bhosale criticized | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष, उदयनराजे भोसले यांची टीका

सातारा : ढेबेवाडी काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकांमध्ये जनतेला भरघोस आश्वासने देऊन खोऱ्याने मते मिळवली. परंतु पाटण खोऱ्यातील जनतेकडे साफ दुर्लक्ष ... ...

मतदानाचा हक्क बजावण्याचे पार पाडले कर्तव्य; वऱ्हाडींसह नवरदेवानेही केले मतदान! - Marathi News | Obligation to exercise right to vote; The bridegroom also voted along with the bridegroom! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मतदानाचा हक्क बजावण्याचे पार पाडले कर्तव्य; वऱ्हाडींसह नवरदेवानेही केले मतदान!

नवरदेवाने सकाळी सात वाजताच मतदानाचा हक्क बजावला. ...

अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उदघाटन - Marathi News | inauguration of election office of amol kirtikar in mumbai mla sunil prabhu and shiv sen deputy leader rajya sabha mp priyanka gandhi were present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उदघाटन

अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी दि,9 मार्च रोजी शाखांच्या भेटी दरम्यान जाहिर केली होती. ...

"राहुल गांधींनी औकातीत राहावं", चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका - Marathi News | "Rahul Gandhi should stay in position", Chandrashekhar Bawankule criticism, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राहुल गांधींनी औकातीत राहावं", चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका

Lok Sabha Election 2024 : सोलापूरमधील सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून कथितरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. ...

लोकसभा निवडणूक २०२४: बुलढाणा मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यत १७.९२ टक्के मतदान - Marathi News | Lok Sabha Election 2024: 17.92 percent polling till 11 am in Buldhana constituency | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोकसभा निवडणूक २०२४: बुलढाणा मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यत १७.९२ टक्के मतदान

सकाळच्या सत्रात बुलढाणा लाेकसभा मतदार संघातील उमेदवार प्रतापराव जाधव, अपक्ष रविकांत तुपकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. ...

माढ्यात महायुतीला धक्के सुरूच; करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटलांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | set back for mahayuti in Madha lok sabha Former Karmala MLA Narayan Patil joins sharad Pawars NCP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यात महायुतीला धक्के सुरूच; करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटलांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Narayan Patil : नारायण पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. ...