लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
पाणी देण्याचे वचन मोडले, त्या नेत्याला धडा शिकवा; मोदींची शरद पवारांचे नाव न घेता टीका - Marathi News | Break the promise of water, teach that leader a lesson narendra Modi criticized on Sharad Pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाणी देण्याचे वचन मोडले, त्या नेत्याला धडा शिकवा; मोदींची शरद पवारांचे नाव न घेता टीका

माढा लोकसभेतील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरसमध्ये आयोजित सभेत मोदी बोलत होते. ...

लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही - Marathi News | lok sabha election 2024 Lalu's daughter Rohini Acharya has assets worth 15.82 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

शपथपत्रानुसार, त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत भाडे आहे. त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. तथापि, त्यांच्या पतीने कर्ज घेतलेले आहे. ...

आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह - Marathi News | False propaganda started on reservation, incident Will win more than 400 seats says Home Minister amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते आसाममध्ये आले आहेत. त्यांनी सांगितले की, आसाममध्ये आम्ही लोकसभेच्या १४ पैकी १२ जागा जिंकण्याची शक्यता आहे. ...

भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा - Marathi News | lok sabha election BJP will tear up the constitution and throw it away Rahul Gandhi's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा

भाजप सत्तेत आल्यास तो राज्यघटना फाडून फेकून देईल. पंतप्रधान, अमित शाह (केंद्रीय गृहमंत्री) आणि त्यांच्या खासदारांनी तसे ठरवले आहे. ...

मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार - Marathi News | The Chief Minister is looking only at women's clothes, why? Rabidevi criticized on Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार

कपड्यात डोकावण्यापेक्षा लोकांचे दुःख पाहा ...

महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | On the occasion of Maharashtra Day, Uddhav Thackeray once again targeted BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात

loksabha Election - महाराष्ट्र दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. त्यावेळी ठाकरेंनी भाजपावर जोरदार निशाणा साधला.  ...

किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला - Marathi News | agralekh Violence against women | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात झाडून सारे पक्ष ऊठसूट रोज नारीशक्ती वंदनेच्या भूपाळ्या गात असताना आणि महिला सशक्तीकरणाची वचने, गॅरंटी दिली जात असताना कर्नाटकातील विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला आहे. ...

पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही - Marathi News | lok sabha election 2024 10.61 crores added to Piyush Goyal's wealth in 2 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही

गोयल यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे व्यावसायिक गाळे अथवा शेतजमीनही नाही. बरीचशी गुंतवणूक बँकेतील ठेवी आणि शेअर्सच्या स्वरुपात आहे . ...