Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
मंगळवारी मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार गायकवाड व त्यांचे पती राजू गोडसे यांची एकूण मालमत्ता ११ कोटी ६५ लाख ३९ हजार २५५ रुपये दाखविली आहे. ...
एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा आपापले सुभे/जिल्हे सांभाळावेत, अशी रणनीती ठरविण्यात आली. एका जिल्ह्यातील नेत्याने दुसऱ्या जिल्ह्यात लुडबुड करू नये, असा संदेश गडबड करू शकतात अशा नेत्यांना दिल्लीवरूनच दिला गेला. ...
Lok Sabha Election 2024: हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ऐनवेळी महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या एंट्रीने 'स्वाभिमानी' शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे गणित काहीसे विस्कळीत केले. ...
loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित ३ टप्प्यांसाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यात पंतप्रधान मोदींनी राज्यात येत ६ सभा घेतल्या. त्यात शरद पवारांना टीकेचे लक्ष्य केले. त्यावरून पवारांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. ...