लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज? - Marathi News | lok sabha election 2024 thackeray group support for Varsha Gaikwad's rally, Naseem Khan, Bhai Jagtap angry? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?

उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान, आमदार भाई जगताप यांनी रॅलीकडे पाठ फिरवली. ...

वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही - Marathi News | lok sabha election 2024 23 lakhs increase in Vaishali Darekar's assets | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही

२००९ सालच्या तुलनेत गेल्या पंधरा वर्षांत त्यांच्या संपत्तीत २३ लाख १२ हजार ९९६ रुपयांची वाढ झाली. वैशाली दरेकर यांच्याकडे कर्ज नाही. ...

भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी - Marathi News | lok sabha election 2024 BJP's new gameplan, different issues phase wise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी

'अब की बार, ३७० पार, एनडीए के साथ ४०० पार' अशी घोषणा देणारा भाजप पहिल्या दोन टप्प्यात कमी झालेल्या मतदानामुळे चिंतेत आहे. ...

महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी - Marathi News | lok sabha election 2024 Mahavikas Aghadi's Marathi Card in Mumbai All six candidates are Marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी

दक्षिण मुंबईत विद्यमान खासदार अरविंद सावंत हे उद्धव सेनेचे उमेदवार आहेत. दक्षिण-मध्य मुंबईत याच पक्षाचे उमेदवार अनिल देसाई हेही मराठी चेहरा आहेत. ...

लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी" - Marathi News | lok sabha election 2024 A millionaire became a millionaire but the candidate had no bungalow, no car | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"

भांडुप पश्चिमेकडील दीना बामा पाटील इस्टेटमध्ये पत्नी आणि दोन मुलींसोबत राहणारे संजय पाटील हे वाणिज्य शाखेत पदवीधर आहेत. ...

आम्ही ‘एक भारत’ म्हणतो, तेव्हा काँग्रेसच्या 'शाहजाद्यां'ना ताप भरतो; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | When we say United India Congress prince Rahul Gandhi get feverish slams Prime Minister Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही ‘एक भारत’ म्हणतो, तेव्हा काँग्रेसच्या 'शाहजाद्यां'ना ताप भरतो; PM मोदींचा गांधींवर निशाणा

महाराष्ट्रातील सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा घेतला समाचार ...

विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ते माझा अरविंद केजरीवाल करतील- रोहित पवार - Marathi News | Before the assembly elections they will do my Arvind Kejriwal- Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ते माझा अरविंद केजरीवाल करतील- रोहित पवार

लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त डोर्लेवाडी येथे आमदार रोहित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.... ...

मागच्या निवडणुकीत कंत्राटदारांच्या घोटाळ्याचे आरोप; यंदा गरजे पुरतीच खरेदीचे निघाले आदेश - Marathi News | 'Buy materials only as needed'; Beed's Electoral Officer's order to staff | Latest beed News at Lokmat.com

बीड :मागच्या निवडणुकीत कंत्राटदारांच्या घोटाळ्याचे आरोप; यंदा गरजे पुरतीच खरेदीचे निघाले आदेश

'गरजे पुरतेच साहित्य खरेदी करा'; बीडच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश ...