Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election 2024 : खेरी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अजय मिश्रा टेनी यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या निवडणूक रॅलीत अमित शाह संबोधित करत होते. ...
Lok Sabha Election 2024 Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना इशारा दिला आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना पराभवाचा धक्का देत दोन वेळा निवडून आलेले खासदार विनायक राऊत यांच्यात थेट लढत होत असल्याने कोकणातील रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ...