Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
BJP DCM Devendra Fadnavis News: मराठी माणसाचे ठेकेदार ते नाहीत. ते म्हणजे मराठी नाहीत, ते म्हणजे महाराष्ट्र नाही. आम्हीही मराठी माणूस आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: इंडिया आघाडीची ना नेता, ना नियत, ना नीती अशी स्थिती आहे. येत्या काही दिवसात उद्धवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे भाकित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पाच ...
Lok Sabha Election 2024 Priyanka Gandhi And Narendra Modi : प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Congress Nana Patole News: नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे काम अधर्माच्या मार्गाने केले आहे. आम्ही हे सुधारून धर्माच्या मार्गाने करू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...