लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
Lok Sabha Result 2024: मुंबईत महायुती ४ तर मविआ २ जागांवर आघाडीवर; कोणत्या मतदार संघात कोण पुढे? - Marathi News | Lok Sabha Result 2024 In Mumbai Mahayuti leads in 4 seats and Mva leads in 2 seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lok Sabha Result 2024: मुंबईत महायुती ४ तर मविआ २ जागांवर आघाडीवर; कोणत्या मतदार संघात कोण पुढे?

Mumbai Lok sabha Result: मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांचे सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यात सहापैकी ४ जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. ...

Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result: विनायक राऊतांनी नारायण राणेंचे लीड तोडले; 30 मतांनी आघाडीवर - Marathi News | Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result live update: First Vinayak Raut, now Narayan Rane in the lead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनायक राऊतांनी नारायण राणेंचे लीड तोडले; 30 मतांनी आघाडीवर

Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result: रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपाचे नारायण राणे (Narayan Rane) आणि ठाकरे शिवसेनेचे विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यात कांटे की टक्कर दिसत आहे. ...

माढा लोकसभा अपडेट; मशीन बंद पडल्याने तिसऱ्या फेरीचे निकाल थांबविले - Marathi News | madha lok sabha election result 2024 the third round was stopped as the machine stopped maharashtra live result | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा लोकसभा अपडेट; मशीन बंद पडल्याने तिसऱ्या फेरीचे निकाल थांबविले

Madha lok sabha election result 2024 : माढा लोकसभेसाठी सकाळी नऊ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या व दुसऱ्या फेरीचे निकाल हाती आले आहेत. ...

Hatkanangale Lok Sabha Result 2024: हातकणंगलेत प्रचंड चुरस; सत्यजीत पाटील-धैर्यशील माने यांच्यात काँटे की टक्कर - Marathi News | Hatkanangale Lok Sabha Result 2024 Dhairyasheel Mane vs. Satyajit Patil vs. Raju Shetti Maharashtra Live result Satyajit Patil of the Shiv Sena Thackeray group is leading by 1448 votes in the second round of Hatkanangal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Hatkanangale Lok Sabha Result 2024: हातकणंगलेत प्रचंड चुरस; सत्यजीत पाटील-धैर्यशील माने यांच्यात काँटे की टक्कर

Hatkanangale Lok Sabha Result 2024: हातकणंगलेत प्रचंड चुरस; सत्यजीत पाटील-धैर्यशील माने यांच्यात काँटे की टक्कर ...

Aurangabad Lok Sabha Result 2024: औरंगाबादच्या तिहेरी लढतीत इम्तियाज जलील आघाडीवर, पहिल्या फेरीचे आकडे जाहीर - Marathi News | Aurangabad Lok Sabha Result 2024 Chandrakant Khaire vs. Sandeepan Bhumare vs Imtiyaz Jalil Live result  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Lok Sabha Result 2024: औरंगाबादच्या तिहेरी लढतीत इम्तियाज जलील आघाडीवर, पहिल्या फेरीचे आकडे जाहीर

Aurangabad Lok Sabha Result 2024 : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयटी महाविद्यालय, बीड बायपास येथे सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ...

Raver Lok Sabha Result 2024: रक्षा खडसे २७ हजार मतांनी आघाडीवर, श्रीराम पाटील पिछाडीवर - Marathi News | raver lok sabha result 2024 raksha khadse take lead vs shriram patil in counting maharashtra live result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raver Lok Sabha Result 2024: रक्षा खडसे २७ हजार मतांनी आघाडीवर, श्रीराम पाटील पिछाडीवर

Raver Lok Sabha Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये रक्षा खडसे यांनी मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ...

दुसऱ्या फेरीत अखेर प्रणिती शिंदे १७ हजार मतांनी आघाडीवर; भाजपचे राम सातपुते पिछाडीवर - Marathi News | solapur lok sabha election result 2024 in the second round praniti shinde is leading by 17 thousand votes maharashtra live result | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुसऱ्या फेरीत अखेर प्रणिती शिंदे १७ हजार मतांनी आघाडीवर; भाजपचे राम सातपुते पिछाडीवर

Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या आणि दुसऱ्या फेरी अखेर प्रणिती शिंदे एकूण १७ हजार २५६ मतांनी आघाडीवर आहेत. ...

Baramati Lok Sabha Result 2024: सुनेत्रा पवारांना 'खडवासला'चीच साथ, उरलेल्या मतदारसंघानी दाखवली पाठ; सुप्रिया सुळेंची सरशी - Marathi News | Baramati Lok Sabha Result 2024 Supriya Sule vs Sunetra Pawar ajit pawar sharad pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुनेत्रा पवारांना 'खडवासला'चीच साथ, उरलेल्या मतदारसंघानी दाखवली पाठ; सुप्रिया सुळेंची सरशी

बारामती लोकसभेसाठी यंदा काका-पुतण्यांनी संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावत एकमेकांना आव्हान दिले आहे. गेल्या अनेक वर्षांतील राजकीय अनुभवाचे काका-पुतण्यांचे कसब यावेळी संपूर्ण बारामती मतदारसंघाने अनुभवले.... ...