लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा - Marathi News | Serious allegations against Ajit Pawar NCP on BJP leader Rajan Patil over Angar Nagar Panchayat elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा

अनगर नगरपंचायत निवडणूक कायम बिनविरोध झाली पाहिजे. तिथे माझी सूनबाई नगराध्यक्ष झालीच पाहिजे या अट्टाहासासाठी अनगरच्या राजन पाटलांनी कटकारस्थान करत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद केला असा आरोप उमेश पाटील यांनी केला. ...

Satara: कराडला युती अन् आघाडीत बिघाडी!, तिरंगी लढत होणार - Marathi News | Vinayak Pawaskar from BJP, Zakir Pathan from Congress and Rajendrasinh Yadav from Aghadi are in the fray for Karad Municipality | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कराडला युती अन् आघाडीत बिघाडी!, तिरंगी लढत होणार

Local Body Election: भाजपकडून पावसकर, काँग्रेसकडून पठाण तर आघाडीकडून यादव रिंगणात ...

सातारा नगरपालिकेत सत्तासंघर्ष; स्थानिक आघाड्या अन् मनोमिलन!, शिवेंद्रसिंहराजे गटाला १० वर्षांनी नगराध्यक्षपदाची संधी - Marathi News | Shivendrasinh Raje group gets chance to become mayor in Satara Municipality after 10 years | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा नगरपालिकेत सत्तासंघर्ष; स्थानिक आघाड्या अन् मनोमिलन!, शिवेंद्रसिंहराजे गटाला १० वर्षांनी नगराध्यक्षपदाची संधी

Local Body Election: बैठकावर बैठका; निर्णय शेवटच्या दिवशीच... ...

कागल नगराध्यक्षपद मुश्रीफ गटाकडेच, समरजित घाटगे 'तुतारी' ऐवजी राजर्षी शाहू आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार - Marathi News | Kagal Mayor post goes to Mushrif group, Samarjit Ghatge will contest elections on Rajarshi Shahu Aghadi symbol instead of 'Tutari' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागल नगराध्यक्षपद मुश्रीफ गटाकडेच, समरजित घाटगे 'तुतारी' ऐवजी राजर्षी शाहू आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार

Local Body Election: राजकीय समीकरण बदलले : मंडलिक, संजय घाटगे यांना धक्का ...

‘स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; सर्वांनीच सबुरीने घ्या’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सल्ला - Marathi News | Local Body Election 2025: ‘Respect the feelings of the activists to fight on their own; everyone should take it patiently’, advises Harshvardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; सर्वांनीच सबुरीने घ्या’

Local Body Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढाव्यात अशी कार्यकर्त्यांची भावना आहे आणि त्याचे स्वागत केले पाहिजे आणि सर्वच पक्षांनी सबुरीने घेतले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

महायुतीत नाराजीचा स्फोट, शिंदे गटातील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव, तर उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीला  - Marathi News | Explosion of displeasure in the Mahayuti, disgruntled ministers from the Shinde group run to the Chief Minister, while Uday Samant meets Ravindra Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत नाराजीचा स्फोट, शिंदे गटातील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव,तर सामंत चव्हाणांच्या भेटीला

Mahayuti News: महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने अनेक ठिकाणी परस्परांचे कार्यकर्ते फोडून एकमेकांना धक्का देण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. त्यावरून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी महायुतीमध्ये नाराजीचा स्फोट झाला. ...

चिपळुणात महायुतीसह महाविकास आघाडीही फुटली, उद्धवसेनेने सर्व जागांवर दाखल केले अर्ज - Marathi News | Maha Vikas Aghadi splits along with Mahayuti in Chiplun, Uddhav Sena files applications for all seats | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात महायुतीसह महाविकास आघाडीही फुटली, उद्धवसेनेने सर्व जागांवर दाखल केले अर्ज

दोन्ही राष्ट्रवादींच्या अडचणीत वाढ ...

रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये फूट, राजकीय समीकरणे बदलली  - Marathi News | Split between two NCP factions in Ratnagiri, political equations changed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये फूट, राजकीय समीकरणे बदलली 

Local Body Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नगराध्यक्षपदासह १२ उमेदवार रिंगणात ...