शेडगाव चौरस्ता ते सेवाग्राम मार्गावरील वाघाडी पुलाजवळ शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास एका बिबटाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून अवैध शिकार प्रकाराचा तो बळी तर ठरला नाही ना ...
समुद्रपूर- शेडगाव चौरस्ता सेवाग्राम मार्गावरील वाघाडी पुलाजवळ आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास अडीच ते तीन वर्ष वयोगटातील मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. ...
नागभीड तालुक्यातील तळोधी(बा.) वनपरिक्षेत्रातील सावंगी या गावात बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास एका बिबटाने थेट वाढई यांच्या घरात शिरून ठाण मांडले. या थरारक घटनेची अखेर गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास बिबट्याला जेरबंद करून झाली. ...
चाळीसगाव तालुक्यातील रोकडे शिवारात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू हा विषबाधेने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १२ रोजी सकाळी मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येवून व्हिसेरा नाशिक येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. ...
गिरणारे शिवारातील नाईकवाडी रस्त्यावरील रानवस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद झाली. त्यामुळे नागरिकांनी सध्या सुटकेचा नि:श्वास सोडला आहे; ...