मृत बिबट्याच्या अवयवांची लाखो रूपयांना विक्री करणाऱ्या टोळीला सापळा रचून वेषांतर करीत खरेदीदार बनून भंडारदरावाडी (ता. इगतपुरी जि. नाशिक) येथील वन खात्याच्या कर्मचा-यांनी अकोले तालुक्यातील एका आरोपीसह इगतपुरी तालुक्यातील चार जणांना अटक केली. ...
ब्रह्मपुरी वन विभागातील परिक्षेत्र उत्तर ब्रह्मपुरी उपकेंद्र मेंडकी येथे २८ फेब्रुवारीला बिबट्याचा बछडा सापडला होता. दुर्देवाने पिलाची आईसोबत भेट झाली नाही . ...
तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटाच्या परिसरात फॉरेस्ट कम्पार्टमेंट क्र मांक १४ येथे बिबट्याची कथित शिकार केल्याचा गुन्हा ५ जणांविरुद्ध नोंदविण्यात आला असून त्यांना १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती बोर्डी वनपरिक्षेत्र अ ...
राजुरी येथील गुरव शेतमळ््यात दोन बिबट्याची पिल्ले आढळल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजुरी (ता. जुन्नर) गुरव शेतमळ््यातील बंटी हाडवळे यांच्या शेतात शुक्रवारी ऊसतोडणी चालू होती. ...
देवठाणा येथे गायीच्या कारवडीवर सोमवारी रात्री हिंस्त्र पशूने हल्ला केला होता. या पशुचा शोध घेतला असता वन अधिकाऱ्यांना अवघ्या २० फुटांवरून बिबट्या नजरेस पडला. यामुळे हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे निष्पन्न झाले. ...