सायखेझ : शिंगवे (ता.निफाड) येथील युवा शेतकरी भाऊलाल रामभाऊ ङेर्ले ऊसाला पाणी लावण्यासाठी घाई घाईने शिंगवे शिवारातील आपल्या शेताकडे निघाले. रस्त्याने जात असतांना अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसाच्या शेतातून बिबट्याचे आगमन झाले. सोबत दोन बछङेही होत ...
कोणाविषयी काही तक्रार असेल तरच सर्वसामान्य माणूस पोलीस ठाण्याची पायरी चढतो. पोलिसांचे कायदे-कानून सारे माणसांनाच लागू पडतात. पण, अचानक एखादा प्राणी आणि तोही बिबट्या पोलीस ठाण्यात धडकला तर? ...
कुंदेवाडी येथील कुंदे यांच्या डेअरी फार्म परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याच्या जोडीचा वावर वाढला आहे. बिबट्यांनी गेल्या काही दिवसात कुत्र्यांना फस्त केल्याने शेतकरी धास्तावले आहेत. वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी परिसरात दोन पिंजरे लावले ...
पिंपळझाप शिवारात सावज पकडण्याच्या नादात एक बिबट्या सोमवारी (दि.१५ आॅक्टो) विहिरीत पडला. भुलीचे इंजेक्शन (डार्ट) देऊन बेशुध्द केल्यावर बिबट्याला बाहेर काढण्यात आले. ...
चाळीसगाव तालुक्यातील भऊर परिसरात रविवारी रात्री बिबट्याने चार गायी आणि दोन बछड्यांना ठार करून त्यांचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भिती व्यक्त होत आहे. ...