लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

बिबट््याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू - Marathi News | The death of a bull in a raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट््याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू

इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील नागरीवस्तीत बिबट्याची दहशत वाढली असून, येथील शेतकरी लालू रंभाजी गुळवे यांच्या घराजवळ बांधलेल्या बैलावर बिबट्याने हल्ला करत त्यास ठार करल्याची घटना गुरु वारी घडली. ...

सुकेणेला बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार - Marathi News | Calf killed in calf attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुकेणेला बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

मौजे सुकेणे शिवारात गुरुवारी सकाळी जगन्नाथ सोनवणी यांच्या शेतातील वासरू बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले. गेल्या आठवड्यापासून मौजे सुकेणे शिवारात बिबट्याचा वावर आहे ...

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार - Marathi News | Two goats killed in raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील टाकळी फाटा व तळेगाव रस्त्याच्या परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या. या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ...

आई घेऊन जात नाही म्हणून उद्यानच सांभाळणार बछड्याला - Marathi News | A few days ago, a seven-day old was found in the leopard yevur forest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आई घेऊन जात नाही म्हणून उद्यानच सांभाळणार बछड्याला

बिबट्याच्या बछड्याला सध्या आईची नितांत गरज असून, वनविभागाने दोन वेळा त्याला जंगलात ठेवून आईची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला ...

बिबट्याच्या कातडीसह दोघांना केले गजाआड; दहा लाखांची किंमत - Marathi News | Police have arrested both men with leopards skin | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिबट्याच्या कातडीसह दोघांना केले गजाआड; दहा लाखांची किंमत

दोन्ही आरोपी दादरा नगर हवेलीचे राहणारे आहेत. ...

गोकुल सोसायटीत बिबट्याचा मुक्काम  - Marathi News | Leopard A stay at the Gokul Society in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोकुल सोसायटीत बिबट्याचा मुक्काम 

शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या एका इसमाला बिबट्या दिसला होता. ...

बिबट्या पुन्हा दिसला गोकूळ सोसायटीतच ! - Marathi News | Leopard reappears in Gokul Society! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिबट्या पुन्हा दिसला गोकूळ सोसायटीतच !

गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या गोकुळ सोसायटीमध्ये सोमवार रात्री उशिरा दीपक ठाकरे या मजुराला बिबट्या दिसला. ...

शिंगोली शिवारात बिबट्याचा वावर - Marathi News | Leaopard found in Shingoli field | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिंगोली शिवारात बिबट्याचा वावर

बिबट्या दिसल्याने शेतशिवारातील कामे ठप्प पडण्याची शक्यता आहे. ...