लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लक्ष्मी बॉम्ब

लक्ष्मी बॉम्ब, फोटो

Laxmmi bomb movie, Latest Marathi News

Laxmmi Bomb - लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट तमिळ सिनेमातील ‘कंचना 2’  चित्रपटाचा रिमेक आहे. तसेच अक्षय कुमार सोबत कियारा अडवाणीसुद्धा मुख्य भुमिकेत दिसणार आहे. जून 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Read More
IN PICS : ‘लक्ष्मी बॉम्ब’ एकटा नाही, प्रदर्शनाआधी या सिनेमांवरूनही खूप झाला राडा - Marathi News | akshay kumar film laxmmi bomb to samlan khan dabangg 3 these movies create controversy before release | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : ‘लक्ष्मी बॉम्ब’ एकटा नाही, प्रदर्शनाआधी या सिनेमांवरूनही खूप झाला राडा

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ येत्या 9 तारखेला प्रदर्शित होतोय. पण त्याआधी हा सिनेमा एक ना अनेक वादात सापडला आहे. ...

कियारा आडवाणीने चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, तिच्या नवीन फोटोंनी वेधले लक्ष - Marathi News | Laxmmi Bomb actress Kiara Advani looks gorgeous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कियारा आडवाणीने चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, तिच्या नवीन फोटोंनी वेधले लक्ष

कियारा आडवाणी 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे सध्या तिची जास्त चर्चा आहे. अक्षय कुमार आणि कियारा ही जोडी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.सध्या सिनेमाच्या प्रमोशन करण्यात अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी बिझी आहेत. ...

अक्षय कुमारच नाही तर 'या' कलाकारांही साकारली आहे ट्रान्सजेंडरची भूमिका, कोण आहेत के कलाकार ? - Marathi News | Laxxmi Bomb Actor Akshay kumar To Paresh Rawal And Ashutosh Rana Here is list of who played transgender Roles | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच नाही तर 'या' कलाकारांही साकारली आहे ट्रान्सजेंडरची भूमिका, कोण आहेत के कलाकार ?

बहुप्रतिक्षित 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात पहिल्यांदाच अक्षय कुमार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी ट्रान्सजेंडरची भूमिका करत वाहवा मिळवली आहे. पाहुयात कोण आहेत ते कलाकार ...

सुशांतच्या ‘दिल बेचारा’सह ओटीटीवर रिलीज होणार हे सात सिनेमे, एकदा पाहाच - Marathi News | laxmi bomb to bhuj pride of india these 7 bollwood films to be released on disney hotstar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या ‘दिल बेचारा’सह ओटीटीवर रिलीज होणार हे सात सिनेमे, एकदा पाहाच

कोरोना व लॉकडाऊन यामुळे थिएटर्स बंद आहेत. अशात अनेक मोठे सिनेमे येत्या काही दिवसांत ओटीटीवर रिलीज होणार आहेत, त्यावर एक नजर... ...