lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लक्ष्मी बॉम्ब

लक्ष्मी बॉम्ब

Laxmmi bomb movie, Latest Marathi News

Laxmmi Bomb - लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट तमिळ सिनेमातील ‘कंचना 2’  चित्रपटाचा रिमेक आहे. तसेच अक्षय कुमार सोबत कियारा अडवाणीसुद्धा मुख्य भुमिकेत दिसणार आहे. जून 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Read More
'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर पाहून काय म्हणाल्या ट्रान्सजेंडर लक्ष्मी नारायण त्रिपाठी? बघा व्हिडीओ... - Marathi News | Transgende activist Laxmi Narayan Tripathi praises Akshay Kumar film Laxmi Bomb trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर पाहून काय म्हणाल्या ट्रान्सजेंडर लक्ष्मी नारायण त्रिपाठी? बघा व्हिडीओ...

लक्ष्मी बॉम्ब या सिनेमाचा ट्रेलर ट्रान्सजेंडर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनीही पाहिला आणि त्यांना हा ट्रेलर खूप आवडला. त्यांनी या सिनेमाचा ट्रेलर पाहून एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.  ...

अक्षय कुमारच नाही तर 'या' कलाकारांही साकारली आहे ट्रान्सजेंडरची भूमिका, कोण आहेत के कलाकार ? - Marathi News | Laxxmi Bomb Actor Akshay kumar To Paresh Rawal And Ashutosh Rana Here is list of who played transgender Roles | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच नाही तर 'या' कलाकारांही साकारली आहे ट्रान्सजेंडरची भूमिका, कोण आहेत के कलाकार ?

बहुप्रतिक्षित 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात पहिल्यांदाच अक्षय कुमार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी ट्रान्सजेंडरची भूमिका करत वाहवा मिळवली आहे. पाहुयात कोण आहेत ते कलाकार ...

सुपरहिट 'कंचना'चा रिमेक आहे 'लक्ष्मी बॉम्ब', राघव लॉरेन्सने साकारलेल्या भूमिकेला अक्षय कुमार देणार का टक्कर? - Marathi News | 'Lakshmi Bomb' is a remake of the super hit 'Kanchana'. Will Akshay Kumar compete with the role played by Raghav Lawrence? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरहिट 'कंचना'चा रिमेक आहे 'लक्ष्मी बॉम्ब', राघव लॉरेन्सने साकारलेल्या भूमिकेला अक्षय कुमार देणार का टक्कर?

'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमा भारतातील सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार नाही. मात्र, न्यूझीलॅंड, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशातील सिनेमागृहांमध्ये मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ९ नोव्हेंबरला या देशांमधील सिनेमागृहात हा सिनेमा रिलीज केला जाईल. ...

‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर रिलीज होताच अक्षय कुमार झाला ट्रोल, लोकांनी म्हटले ‘डरपोक’!! - Marathi News | akshay kumars film laxmmi bomb trailer gets good response but audience doesnt like this strategy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर रिलीज होताच अक्षय कुमार झाला ट्रोल, लोकांनी म्हटले ‘डरपोक’!!

जाणून घ्या काय आहे भानगड ...

हो, आम्हाला शांती हवी, ‘लक्ष्मी बॉम्ब’ नकोच...! अक्षय कुमारचा सिनेमा बॅन करण्याची मागणी - Marathi News | ‘Ban Laxmmi Bomb’ trends after Akshay Kumar defends Bollywood over alleged drug nexus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हो, आम्हाला शांती हवी, ‘लक्ष्मी बॉम्ब’ नकोच...! अक्षय कुमारचा सिनेमा बॅन करण्याची मागणी

‘तो’ व्हिडीओ शेअर करणे पडले भारी; आता बहिष्काराची मागणी ...

सिनेमागृहात रिलीज होणार अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब', पण तुम्ही बघू शकणार नाही! - Marathi News | Akshay Kumar Laxmmi Bomb releasing in theatre in New Zealand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमागृहात रिलीज होणार अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब', पण तुम्ही बघू शकणार नाही!

दिवाळीत अक्षयचा हा सिनेमा फॅन्ससाठी एक खास ट्रीटच ठरणार आहे. अशात हा सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक झाले आहेत. ...

सुशांतच्या ‘दिल बेचारा’सह ओटीटीवर रिलीज होणार हे सात सिनेमे, एकदा पाहाच - Marathi News | laxmi bomb to bhuj pride of india these 7 bollwood films to be released on disney hotstar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या ‘दिल बेचारा’सह ओटीटीवर रिलीज होणार हे सात सिनेमे, एकदा पाहाच

कोरोना व लॉकडाऊन यामुळे थिएटर्स बंद आहेत. अशात अनेक मोठे सिनेमे येत्या काही दिवसांत ओटीटीवर रिलीज होणार आहेत, त्यावर एक नजर... ...

आगामी बिग बजेट सिनेमांच्या रिलीजसाठी ओटीटीचा पर्याय? बॉलिवूड इंडस्ट्रीत अशी आहे चर्चा - Marathi News | akshay kumar laxmmi bomb ranveer singh 83 to release on digital amid covid 19 crisis know the truth-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आगामी बिग बजेट सिनेमांच्या रिलीजसाठी ओटीटीचा पर्याय? बॉलिवूड इंडस्ट्रीत अशी आहे चर्चा

-तर लॉकडाऊमुळे रखडलेले अनेक सिनेमे ओटीटीवर प्रेक्षक पाहू शकणार आहेत. ...