लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

घरफाेडीतील आराेपीस दाेन दिवसांतच अटक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | accused arrested in house robbery in two days; Assets worth three and a quarter lakhs seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरफाेडीतील आराेपीस दाेन दिवसांतच अटक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील एका घराचा दरवाजा उघडून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम केली होती लंपास ...

बनावट सोन्यातून फसवणूक करणारी अट्टल टाेळी जेरबंद  - Marathi News | Fake gold cheater gang arrested in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बनावट सोन्यातून फसवणूक करणारी अट्टल टाेळी जेरबंद 

चाकूर पाेलिसांचा सापळा : सहा जणांविराेधात गुन्हा ...

भल्या पहाटे ट्रक आडवा लावून शोरूम फोडले; टीव्ही, फ्रीजसह ३५ लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | Showroom robbery in early morning in Latur; 35 lakhs worth of goods with TV, fridge looted | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भल्या पहाटे ट्रक आडवा लावून शोरूम फोडले; टीव्ही, फ्रीजसह ३५ लाखांचा मुद्देमाल लंपास

चोरट्यानी हे शोरूम अतिशय शिताफीने फोडल्याचे समोर आले आहे. ...

भुकेली तरुण पोरं रस्त्यावर उतरतात, तेव्हा.... - Marathi News | Hundreds Of Students Protest In Latur | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भुकेली तरुण पोरं रस्त्यावर उतरतात, तेव्हा....

लहान-मोठ्या शहरांच्या आधाराने आपले भविष्य घडेल, या आशेने ग्रामीण तरुणांचे घोळके शिकायला आले आहेत. यांची जबाबदारी कोण घेणार? ...

लातूरकरांनी अनुभवला अनोखा पोळा, सर्वधर्मीयांनी रस्त्यावर जन्मलेल्या वासरासाठी कापला केक - Marathi News | Laturkar's celebrate pola, cut cake for a calf born on the street | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरकरांनी अनुभवला अनोखा पोळा, सर्वधर्मीयांनी रस्त्यावर जन्मलेल्या वासरासाठी कापला केक

सर्वधर्मीय बांधवांनी साजरा केला पोळा, सामाजिक कार्यकर्त्या शेख तब्बसुम यांचा पुढाकार ...

Ganeshotsav: लातूरात गणेश मंडळांना १०० वृक्ष लावण्याचे बंधन; तरच मिळणार परवाना - Marathi News | Ganesh Mahotsav: Ganesha mandals in Latur are obliged to plant 100 trees, proof of cultivation will also have to be given | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Ganeshotsav: लातूरात गणेश मंडळांना १०० वृक्ष लावण्याचे बंधन; तरच मिळणार परवाना

Ganesh Mahotsav: गणेश मंडळांनी किमान शंभर झाडे लावून त्याचे संवर्धन करणे अपेक्षित आहे. ...

Hasan Pasha Patel : माजी आमदार पाशा पटेल यांना पुत्रशोक - Marathi News | former MLA Pasha Patel son Hasan Pasha Patel passed away | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माजी आमदार पाशा पटेल यांना पुत्रशोक

Hasan Pasha Patel : पाशा पटेल यांचे पुत्र अ‍ॅड. हसन पाशा पटेल (३८) यांचे आजाराने लातूर येथील राहत्या घरी गुरुवारी रात्री निधन झाले. ...

जेवण करून परत येईपर्यंत घराचे कुलूप तोडून पळवला लाखाचा ऐवज  - Marathi News | robbers broke the lock of the house and ran away with lakhs of rupees | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जेवण करून परत येईपर्यंत घराचे कुलूप तोडून पळवला लाखाचा ऐवज 

लातूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे. ...