लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

नाफेडच्या हमीभाव केंद्रावर २७ कोटी रुपयांच्या हरभऱ्याची खरेदी; शेतकऱ्यांना बुधवारी मिळणार पैसे - Marathi News | Purchase of gram worth Rs. 27 crores at Nafed Guarantee Centre in Latur; Farmers will get money on Wednesday | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नाफेडच्या हमीभाव केंद्रावर २७ कोटी रुपयांच्या हरभऱ्याची खरेदी; शेतकऱ्यांना बुधवारी मिळणार पैसे

जिल्ह्यात १६ केंद्र सुरू असून ५१ हजार क्विंटल खरेदी करण्यात आली आहे ...

लातूर पोलिसांची मोठी कारवाई! सराईत गुन्हेगारांची टोळी एक वर्षासाठी चार जिल्ह्यांतूून हद्दपार - Marathi News | Big operation of Latur police! A gang of criminals banished from four districts for one year | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर पोलिसांची मोठी कारवाई! सराईत गुन्हेगारांची टोळी एक वर्षासाठी चार जिल्ह्यांतूून हद्दपार

लातूर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेश जारी ...

पिग्मी एजंटच्या माेटारसायकलची डिकी फाेडून दीड लाखांची राेकड लंपास - Marathi News | Money of one and a half lakhs was stolen by breaking diki of a motorcycle | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पिग्मी एजंटच्या माेटारसायकलची डिकी फाेडून दीड लाखांची राेकड लंपास

याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लातुरातील भक्तिनगरमध्ये साडेतीन लाखांची घरफाेडी - Marathi News | Three and a half lakh house robbery in Bhaktinagar in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरातील भक्तिनगरमध्ये साडेतीन लाखांची घरफाेडी

चोरट्यांनी राेकड, साेन्याचे दागिने लंपास केले ...

तीव्रता वाढताच उन्हाळी फळांना मागणी वाढली; टरबूज, खरबूज आणि द्राक्षांना सर्वाधिक मागणी - Marathi News | Demand for summer fruits increased as intensity of heat increased; Watermelon, muskmelon, grapes are most in demand | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तीव्रता वाढताच उन्हाळी फळांना मागणी वाढली; टरबूज, खरबूज आणि द्राक्षांना सर्वाधिक मागणी

स्थानिक आंब्यांची आवक आणखीन नाही; परंतु अक्षय तृतीयेनंतर स्थानिक आंबा बाजारात आल्यानंतर ग्राहकांचा खरेदीचा कल वाढणार आहे. ...

आता घराजवळच इलाज; लातूर जिल्ह्यात २८ आरोग्यवर्धिनी केंद्र, जाणून घ्या जवळचा 'आपला दवाखाना' - Marathi News | A cure closer to home now; 28 Arogyavardhini Centers in Latur District, Know Nearest 'Apala Clinic' | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आता घराजवळच इलाज; लातूर जिल्ह्यात २८ आरोग्यवर्धिनी केंद्र, जाणून घ्या जवळचा 'आपला दवाखाना'

१५ एप्रिलपासून सेवा : प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ...

आरटीईच्या प्रवेशासाठी दीड हजारांवर विद्यार्थ्यांचे खूलणार नशीब - Marathi News | The fate of over 1500 students will open for RTE admission | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरटीईच्या प्रवेशासाठी दीड हजारांवर विद्यार्थ्यांचे खूलणार नशीब

बुधवारी निघणार ऑनलाईन साेडत; ७ हजार ४५१ विद्यार्थ्यांचे अर्ज ...

'मी सावरकर'; भाजपच्यावतीने उदगीरात सावरकर गौरव यात्रा - Marathi News | 'Me Savarkar'; Savarkar Gaurav Yatra on behalf of BJP in Udgir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'मी सावरकर'; भाजपच्यावतीने उदगीरात सावरकर गौरव यात्रा

यावेळी भारत माता की जय, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विजय असो व वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या. ...