लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

पावसाची उघडीप, पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली - Marathi News | The concern of the farmers increased, due to the lack of rain, the crops failed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसाची उघडीप, पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

ऑगस्ट महिन्याचा मध्यावधी आला तरी विहिरी, तलाव, विंधन विहीचे पाणी वाढलेले नाही. ...

मध्यरात्री कत्तलखान्यातवर धाड; पशुधनांची केली सुटका, दाेघांना अटक - Marathi News | Midnight Raid on Slaughterhouse; Livestock rescued, two arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मध्यरात्री कत्तलखान्यातवर धाड; पशुधनांची केली सुटका, दाेघांना अटक

पाेलिसांनी हाळी हंडरगुळी येथील कत्तलखान्यावरच अचानकपणे सापळा लावून छापा मारला. ...

पावसाळ्यातील दोन महिने उलटले; लातूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा! - Marathi News | Two months of rainy season passed; Hardly enough water in the medium projects in Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसाळ्यातील दोन महिने उलटले; लातूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा!

मोठ्या पावसाची प्रतीक्षा :लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ३१८ मिमी नोंद ...

सीसीटीव्ही, पोलिसांची गस्त वाढली तरी लातुरात विद्यार्थ्यास चाकूच्या धाकावर लुबाडले - Marathi News | Student robbed at knifepoint in Latur city; Cash, mobile phone seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सीसीटीव्ही, पोलिसांची गस्त वाढली तरी लातुरात विद्यार्थ्यास चाकूच्या धाकावर लुबाडले

विद्यार्थ्यास लुटणाऱ्या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. ...

लातुरात अवैध धंदे, जुगारावर छापा; ३८ जणाविरोधात गुन्हा - Marathi News | raid on illegal businesses, gambling in Latur; Crime against 38 persons | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात अवैध धंदे, जुगारावर छापा; ३८ जणाविरोधात गुन्हा

दोन दिवसांत १५ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

कार्यालयीन कामकाजाच्या वेळेचा कर्मचाऱ्यांना विसर! - Marathi News | employees forget office hours in ausa latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कार्यालयीन कामकाजाच्या वेळेचा कर्मचाऱ्यांना विसर!

औशातील शासकीय कार्यालयात वेळेआधीच कर्मचाऱ्यांची दांडी ...

'तक्रार आली तर गुन्हा दाखल करू नका'; मध्यरात्री ठाण्यात तिघांचा राडा, पोलिसांना धमकावले - Marathi News | 'Don't file a case if you get a complaint'; In the middle of the night, the three shouted in Thane, threatened the police | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'तक्रार आली तर गुन्हा दाखल करू नका'; मध्यरात्री ठाण्यात तिघांचा राडा, पोलिसांना धमकावले

लातुरातील विवेकानंद चाैक ठाण्यातील घटना, तिघांविराेधात गुन्हा दाखल! ...

अवैध धंद्यावर छापा; ७ लाखांची दारू जप्त ५ जणांवर गुन्हा, लातूर पाेलिसांची कारवाई - Marathi News | Raid illegal businesses; Liquor worth 7 lakhs seized, crime against 5 persons, Latur police action | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवैध धंद्यावर छापा; ७ लाखांची दारू जप्त ५ जणांवर गुन्हा, लातूर पाेलिसांची कारवाई

औराद शहाजानी ठाण्यात चार जणांविराेधात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ...