लातूर, मराठी बातम्या FOLLOW Latur, Latest Marathi News
दोन वर्षे स्पर्धा न झाल्याने खेळाडूंचे नुकसान झाले होते. त्याची दखल घेत भारतीय विश्वविद्यालय संघाने खेळाडूंना स्पर्धेसाठी खेळण्यासाठीच्या वयोमर्यादेत वाढ केली होती. ...
औराद शहाजानीची घटना, पोहोण्याच्या प्रयत्नात बुडाला पाण्यात ...
हा वसुलीचा प्रकार असल्याचा आरोप करीत भारतीय जनता पार्टीने सोमवारी मनपाच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला ...
ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने पिकांना पाण्याचा ताण बसल्याने फुलगळ वाढली असून, हलक्या जमिनीवरील पिके काेमेजत आहे ...
नापिकीमुळे कर्ज कसे फेडणार या विवंचनेत शेतकऱ्याने संपवले जीवन ...
१० वाजता सर्व्हर सुरळीत झाल्यावर केंद्रात प्रवेश ...
जिल्हा परिषद शाळेत नव्या मेनूचा भरपेट आस्वाद ...
विशेष समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याची खासदार सुधाकर शृंगारे यांची मागणी ...