लातूर, मराठी बातम्या FOLLOW Latur, Latest Marathi News
या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
लक्ष्मीशिल्पाला शेंदूर लावलेला नाही. ही मूर्ती जमिनीत अर्ध्या स्वरूपात गाडलेली असून, मूर्तीतील हत्ती व लक्ष्मीच्या दगडी भागाची झीज झाल्यामुळे शिल्प जीर्ण स्वरूपात दिसत आहे. ...
आरोग्य विभागाला अद्यापही इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतरित केली नाही ...
राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष : लातूरचे जिल्हा क्रीडा संकुलही कधी होणार हायटेक ? ...
कासले याच्या मृत्यूनंतर चार तासांनी नीटची तयारी करत असलेल्या आदर्श राज (१८) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
उपसरपंचांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. ...
लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जनसुनावणी, आढावा बैठक झाली. ...
चाकूर तालुक्यातील ४७ हजार शेतकरी पीकपेरा नोंदणीच्या प्रतीक्षेत ...