lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुल्फी कुमार बाजेवाला

कुल्फी कुमार बाजेवाला

Kulfi kumar bajewala, Latest Marathi News

कुल्फी कुमार बाजेवाला ही मालिका स्टार प्लसवर प्रक्षेपित होत असून मोहित मलिक, अंजली मलिक, आकृती शर्मा यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. 
Read More
हिप हिप हुर्रे फेम रुषद राणा या मालिकेद्वारे करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन - Marathi News | Rushad Rana entry in Kullfi Kumarr Bajewala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिप हिप हुर्रे फेम रुषद राणा या मालिकेद्वारे करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन

रुषदने हिप हिप हुर्रे या मालिकेनंतर अनेक मालिकांमध्ये तसेच मोहोब्बते सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले. पण आजही त्याची ओळख ही राघव म्हणूनच आहे. ...

'ही' व्यक्ती ठरली विशाल सिंगची लकी चार्म - Marathi News | Erica Fernandes is Vishal Aditya Singh’s ‘Lucky Charm’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' व्यक्ती ठरली विशाल सिंगची लकी चार्म

‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत तेवरची भूमिका साकारणाऱ्या विशाल आदित्य सिंहला या पुरस्कार सोहळ्यात ‘आवडता गुणवान सदस्य’चा पुरस्कार देण्यात आला. ...

कुल्फीने केली ७२ वर्षांच्या वृद्धेची इच्छा पूर्ण - Marathi News | Kulfi kumar bajewala kulfi aka Aakriti Sharma fulfill her fan's wish | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुल्फीने केली ७२ वर्षांच्या वृद्धेची इच्छा पूर्ण

कोणत्याही कलाकाराच्या जीवनात त्याच्या चाहत्यांचे स्थान फार महत्त्वाचे असते आणि काही चाहते हे कलाकारांच्या जीवनावर कायमचा ठसाही उमटवून जातात. अशाच एका एलिझाबेथ नावाच्या वृद्ध महिला चाहतीच्या इच्छेने कुल्फीच्या (आकृती शर्मा) डोळ्यांत अश्रू आणले. ...

सुखविंदर सिंग कुल्फीकुमार बाजेवालाच्या टीमला देणार ही भेट - Marathi News | Sukhwinder Singh will gift song for Kullfi Kumarr Bajewala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुखविंदर सिंग कुल्फीकुमार बाजेवालाच्या टीमला देणार ही भेट

‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेतील एका प्रोमोमध्ये प्रेक्षकांना महान गायक सुखविंदर सिंगला पाहायला मिळणार आहे. त्याने नुकतेच या मालिकेसाठी चित्रीकरण केले. या मालिकेसाठी चित्रीकरण करण्याचा त्याचा अनुभव खूपच चांगला होता. ...

‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत सुखविंदर सिंगनंतर दिसणार सुनिधी चौहान - Marathi News | Sunidhi Chauhan will appear in 'Kulfikumar Bajwala' serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत सुखविंदर सिंगनंतर दिसणार सुनिधी चौहान

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 'कुल्फीकुमार बाजेवाला' मालिकेच्या निर्मात्यांनी एका मेगा विशेष भागाचे आयोजन केले आहे. ...

पॅशन पैसा नव्हे तर समाधान देतो- विशाल सिंह - Marathi News | Passion gives satisfaction, not money - Vast Lion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पॅशन पैसा नव्हे तर समाधान देतो- विशाल सिंह

विशाल आदित्य सिंह आपणास चंद्रगुप्त मौर्य, ससुराल सिमर का, टाइम मशिन, चंद्रकांता आदी शोजमध्ये दिसला आहे. आजपर्यंत विविधांगी भूमिका साकरल्यानंतर तो सध्या ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ मध्ये बघावयास मिळत आहे. ...

मृण्मयी कोलवलकर दिसणार राजकन्येच्या गेटअपमध्ये - Marathi News | kulfi kumar bajewala fame Mrinmai Kolwalkar will appear in the princess's get-up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृण्मयी कोलवलकर दिसणार राजकन्येच्या गेटअपमध्ये

कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी कोलवलकर तेवर विशाल आदित्य सिंगची गर्लफ्रेंज मिटींची भूमिका करते आहे. ...

‘कुल्फीकुमार बाजेवाला’मधील मोहित मलिकची फॅन मोमेंट - Marathi News | Fan Moment of Mohit Malik in 'Kulfikumar Baajwala' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कुल्फीकुमार बाजेवाला’मधील मोहित मलिकची फॅन मोमेंट

स्वत: लोकप्रिय गायकाची भूमिका साकारणाऱ्या मोहित मलिकने यावेळी सुखविंदर सिंगकडून गाताना कशा तऱ्हेने हावभाव केले पाहिजेत, देहबोली कशी असली पाहिजे याच्या काही टिप्स घेतल्या. ...